लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020, मराठी बातम्या

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
IPL 2020, RCB vs KKR: कार्तिकच्या केकेआरपुढे आरसीबीचे ‘विराट’ आव्हान - Marathi News | IPL 2020, RCB vs KKR: RCB's 'huge' challenge to Karthik's KKR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020, RCB vs KKR: कार्तिकच्या केकेआरपुढे आरसीबीचे ‘विराट’ आव्हान

गोलंदाजीमध्ये युजवेंद्र चहल शानदार फॉर्मात आहे. ख्रिस मॉरिसच्या समावेशामुळे गोलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे. ...

IPL 2020: योग्यवेळी सूर गवसला हे चांगले लक्षण: विराट कोहली - Marathi News | IPL 2020: A good sign to find the right time: Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: योग्यवेळी सूर गवसला हे चांगले लक्षण: विराट कोहली

Virat Kohli News: ‘एक लक्ष्य बाळगून वाटचाल करतो तेव्हा यश मिळतेच.डेथ ओव्हरमध्ये फटकेबाजी झाल्यास धावांची भर पडते. काल रात्री आम्ही ही बाब शिकलो. ...

MI vs DC : क्विंटन डी'कॉक, सूर्यकुमार यादव यांनी मिळवून दिला मुंबईला विजय - Marathi News | MI vs DC Live Score Mumbai Indians vs Delhi Capitals IPL 2020 Live Score and Match updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs DC : क्विंटन डी'कॉक, सूर्यकुमार यादव यांनी मिळवून दिला मुंबईला विजय

MI vs DC Latest News & Live Score : क्विंटन डी' कॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी दिल्लीच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. मुंबईनं विजयासह गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावलं.  ...

MI vs DC Latest News : क्विंटन, सूर्यकुमारनं दिल्लीला दाखवला इंगा; मुंबई इंडियन्सची अव्वल स्थानी झेप - Marathi News | MI vs DC Latest News: Mumbai Indians win by 5 wickets, go top on IPL 2020 Point Table | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs DC Latest News : क्विंटन, सूर्यकुमारनं दिल्लीला दाखवला इंगा; मुंबई इंडियन्सची अव्वल स्थानी झेप

MI vs DC Latest News: क्विंटन डी' कॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी दिल्लीच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. मुंबईनं विजयासह गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावलं.  ...

MI vs DC Latest News : शिखर धवनच्या फटकेबाजीनं दिल्लीचा डाव सावरला; मुंबईसमोर तगडे आव्हान - Marathi News | MI vs DC Latest News : Delhi Capitals finish with 162/4 in Abu Dhabi, Shikhar Dhawan 69* runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs DC Latest News : शिखर धवनच्या फटकेबाजीनं दिल्लीचा डाव सावरला; मुंबईसमोर तगडे आव्हान

MI vs DC Latest News & Live Score : इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League) १३व्या पर्वात  सातत्य राखणारे मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) संघांदरम्यान आज चुरशीची लढत होण्याची अपेक्षा आहे ...

MI vs DC Latest News : दिल्ली कॅपिटल्सकडून अजिंक्य रहाणेचे पदार्पण अन् नोंदवला मोठा विक्रम - Marathi News | MI vs DC Latest News : Ajinkya Rahane complete 5000 runs in T20; become a 10th Indian Player | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs DC Latest News : दिल्ली कॅपिटल्सकडून अजिंक्य रहाणेचे पदार्पण अन् नोंदवला मोठा विक्रम

MI vs DC Latest News & Live Score : इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League) १३व्या पर्वात   सातत्य राखणारे मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) संघांदरम्यान आज चुरशीची लढत होण्याची अपेक्षा आहे. ...

SRH vs RR Latest News : विजयानंतर राहुल टेवाटियाचा पारा चढला; खलील अहमदसोबत झालं भांडण, Video - Marathi News | IPL 2020 : Angry Rahul Tewatia clashes with Khaleel Ahmed and David Warner after RR beats SRH, watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs RR Latest News : विजयानंतर राहुल टेवाटियाचा पारा चढला; खलील अहमदसोबत झालं भांडण, Video

Indian Premier League ( IPL 2020) सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals)  यांच्यातल्या सामन्यात राहुल टेवाटिया ( Rahul Tewatia) आणि रियान पराग ( Riyan Parag) यांनी अशक्यप्राय विजय मिळवला. ...

SRH vs RR Latest News : टेवाटिया एक क्रांती है, बॉलरो की शांती है!; राजस्थानच्या विजयानंतर वीरूचं भन्नाट ट्विट - Marathi News | SRH vs RR Latest News : Tewatia ek Kranti hai, Bowleron ki shaanti hai, Virender Sehwag tweet goes viral after RR win    | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs RR Latest News : टेवाटिया एक क्रांती है, बॉलरो की शांती है!; राजस्थानच्या विजयानंतर वीरूचं भन्नाट ट्विट

SRH vs RR Latest News : ५८ धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचे ( RR) पाच फलंदाज ७८ धावांवर माघारी परतले होते. ...