लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020, मराठी बातम्या

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
अखेरचे षटक टाकण्यास ब्राव्हो फिट नव्हता : धोनी - Marathi News | Bravo was not fit to bowl the last over: Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेरचे षटक टाकण्यास ब्राव्हो फिट नव्हता : धोनी

शिखर धवन याला देखील चेन्नईने जीवदान देताच त्याने ५६ चेंडूत नाबाद १०१ धावा कुटल्या. यानंतर धोनी म्हणाला,‘ब्राव्हो जखमी असल्याने मैदानाबाहेर गेला होता. (MS Dhoni) ...

MI vs KXIP : मयांक अग्रवालची डाईव्ह ठरली निर्णायक, किंग्स इलेव्हन पंजाबने मारली बाजी - Marathi News | MI vs KXIP Live Score Mumbai Indians vs Kings XI Punjab IPL 2020 Live Score and Match updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs KXIP : मयांक अग्रवालची डाईव्ह ठरली निर्णायक, किंग्स इलेव्हन पंजाबने मारली बाजी

MI vs KXIP Live Score: किंग्स इलेव्हन पंजाबनं थरारक सामन्यात मुंबई इंडियन्सला नमवून स्पर्धेतील आव्हान कायम राखले आहे. ...

MI vs KXIP Latest News : पंजाब ठरले 'Super Kings'; डबल सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सला नमवले - Marathi News | MI vs KXIP Latest News: Finally Kings XI Punjab have won it, they beat Mumbai Indians in second Super Over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs KXIP Latest News : पंजाब ठरले 'Super Kings'; डबल सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सला नमवले

MI vs KXIP Latest News : दोन गुणांच्या महत्वाच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) पूर्ण जीव ओतून खेळ केला. ...

MI vs KXIP Latest News : मोहम्मद शमीचा भेदक मारा, Super Over मध्येही बरोबरी; Double Super Over - Marathi News | MI vs KXIP Latest News : Super over ended in tie; Two Super Overs in the same game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs KXIP Latest News : मोहम्मद शमीचा भेदक मारा, Super Over मध्येही बरोबरी; Double Super Over

MI vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबने ( Kings XI Punjab) सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) रोखून सामना पुन्हा सुपर ओव्हरमध्ये नेला.   ...

MI vs KXIP Latest News : लोकेश राहुलच्या विकेटनं दिली कलाटणी, मुंबई इंडियन्सनं सामना Super Over मध्ये नेला - Marathi News | MI vs KXIP Latest News : Mumbai Indians vs Kings XI Punjab match go on Super Over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs KXIP Latest News : लोकेश राहुलच्या विकेटनं दिली कलाटणी, मुंबई इंडियन्सनं सामना Super Over मध्ये नेला

MI vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबला ( Kings XI Punjab) प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी प्रत्येक सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे विजयाच्या दृढ निश्चयानं KXIPचे खेळाडू मैदानावर उतरलेले दिसले, पण... ...

MI vs KXIP Latest News : विराट, रोहित यांच्याआधी लोकेश राहुलनं मिळवला पहिला मान; IPL 2020 ठरतोय 'हिट'! - Marathi News | MI vs KXIP Latest News : KL Rahul become the first batsman to complete 500 runs in IPL 2020 including 5 fifty and 1 hundred | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs KXIP Latest News : विराट, रोहित यांच्याआधी लोकेश राहुलनं मिळवला पहिला मान; IPL 2020 ठरतोय 'हिट'!

MI vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबला ( Kings XI Punjab) प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी प्रत्येक सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे विजयाच्या दृढ निश्चयानं KXIPचे खेळाडू मैदानावर उतरलेले दिसले. ...

IPL 2020 : हार्दिक पांड्याचा नवा 'अवतार' पाहून नेटिझन्सना आठवले पाहा कोण कोणते कॅरेक्टर! - Marathi News | 'He reminds me of Vision': Twitter reacts with epic memes to Hardik Pandya's new hairstyle | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : हार्दिक पांड्याचा नवा 'अवतार' पाहून नेटिझन्सना आठवले पाहा कोण कोणते कॅरेक्टर!

Indian Premier League ( IPL 2020)मध्ये आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) किरॉन पोलार्ड व नॅथन कोल्टर नायलच्या फटकेबाजीच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) विरुद्ध ६ बाद १७६ धावा चोपल्या. ...

IPL 2020 : फोटोग्राफर एबी डिव्हिलियर्स; विराट कोहली-अनुष्का शर्माचा रोमँटिक फोटो व्हायरल - Marathi News | IPL 2020 : Virat Kohli share Romantic Photo with Anushka Sharma, pic credit to AB de Villiers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : फोटोग्राफर एबी डिव्हिलियर्स; विराट कोहली-अनुष्का शर्माचा रोमँटिक फोटो व्हायरल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं रविवारी पत्नी अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) सोबतचा रोमँटिक फोटो पोस्ट केला. ...