कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
Suryakumar Yadav News : आरसीबीविरुद्ध बुधवारी झालेल्या सामन्यात ७९ धावांची नाबाद खेळी करत सूर्यकुमारने मुंबईला पाच गडी राखून विजय मिळवून दिला. त्याची अर्धशतकी खेळी, निवड समितीसाठी चपराक समजली जाते. ...
Virat Kohli Troll : आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने बुधवारी रात्री खेळल्या गेलेल्या लढतीदरम्यान त्याच्यासोबत कथित स्लेजिंग करीत त्याच्या वेदनेवर मीठ चोळले. कोहलीचे हे वर्तन चाहत्यांना आवडले नाही आणि सोशल मीडियावर तो ट्रोल होत आहे. ...