कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
चेन्नई सुपर किंग्सचे ( Chennai Super Kings) इंडियन प्रीमिअर लीगमधील ( IPL 2020) आव्हान संपुष्टात आले आहे. आयपीएलच्या इतिहासात CSKला प्रथमच प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद व्हावे लागले. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वात आतापर्यंत मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) हा एकमेव संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरला आहे. MIनं १८ गुणांसह अव्वल स्थान पक्कं केलं आहे. चेन्नई सुपर किंग्स, किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांचे आव्हा ...
यंदाच्या सत्रात निराशजनक कामगिरी झाल्यानंतरही चाहत्यांनी सीएसकेचे समर्थन मात्र सोडले नाही. यासाठीच आता सीएसकेचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) एक भावनिक मेसेज पोस्ट केला आहे. ...
'त्या' सामन्याच्या 19 व्या षटकात पंच नितीन मेनन यांनी ख्रिस जॉर्डनने क्रीझच्या आत बॅट टेकवली नसल्याचे कारण देत पंजाबची ही धाव अवैध ठरवली होती. मात्र टेलिव्हिजन रिप्लेंमध्ये ती धाव वैध होती हे स्पष्ट दिसले. ...