कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
Corona Virus: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार यंदा मुंबईतील आयपीएल सामने प्रेक्षकांविना होण्याची दाट शक्यता आहे. ...
कोरोनाचा परिणाम जगभरात आयोजित करण्यात येणाऱ्या अनेक क्रीडा स्पर्धांवरही झाला आहे. जुलै महिन्यात होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकवरही रद्द करण्याचं संकट ओढावलं आहे. ...
coronavirus : कोरोना विषाणूच्या झपाट्याने होत असलेल्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आयपीएलच्या आयोजकांना महत्त्वपूर्ण सूचना केल्याचे वृत्त आहे. ...
Corona Virus ने जगभरात थैमान माजवले आहे. कोरोना विषाणुंमुळे जगभरात आत्तापर्यंत ३६६१ लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना व्हायरने बाधित असलेल्या संशयितांची संख्या जबळपास ६० पर्यंत गेली आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) १३ व्या मोसमात प्ले ऑफमध्ये प्रवेश करणाऱ्या चार संघांच्या बक्षीस रकमेत ५० टक्क्यांनी कपात करण्यात आली. आयपीएलचा हा निर्णय फ्रँचायझी मालकांना काही पटलेला नाही. ...