लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020, मराठी बातम्या

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
IPL 2020 टायटल स्पॉन्सरच्या शर्यतीत पतंजली; दंत कांती फॅन बॉक्स अन् च्यवनप्राश षटकार, पडतोय मिम्सचा पाऊस  - Marathi News | From Dant Kanti fan box to Chyavanprash chhakka: Twitter reacts as Patanjali joins IPL title sponsorship race | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 टायटल स्पॉन्सरच्या शर्यतीत पतंजली; दंत कांती फॅन बॉक्स अन् च्यवनप्राश षटकार, पडतोय मिम्सचा पाऊस 

VIVOच्या माघारीनंतर आता टायटल स्पॉन्सरच्या शर्यतीत बाबा रामदेव यांची पतंजली कंपनी उतरण्याचा विचार करत आहे. ...

IPL 2020 होणार आत्मनिर्भर!; बाबा रामदेव यांची कंपनी 'पतंजली' उतरली टायटल स्पॉन्सर्सच्या शर्यतीत - Marathi News | IPL 2020 : Baba Ramdev's Patanjali considers bidding for IPL 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 होणार आत्मनिर्भर!; बाबा रामदेव यांची कंपनी 'पतंजली' उतरली टायटल स्पॉन्सर्सच्या शर्यतीत

IPL 2020 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) टायटल स्पॉन्सर VIVOनं यंदा माघार घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर रोज नवनवीन नावं समोर येत आहेत. ...

Big News : IPL 2020 यूएईत खेळवण्यासाठी सरकारकडून तत्त्वतः मान्यता; बीसीसीआयची माहिती - Marathi News | BCCI gets 'in principle' govt approval for IPL 2020 in UAE; official paper is yet to come | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : IPL 2020 यूएईत खेळवण्यासाठी सरकारकडून तत्त्वतः मान्यता; बीसीसीआयची माहिती

IPL 2020 चाहत्यांसाठी आनंदाची बातमी. ...

IPL 2020 : VIVOनं माघार घेतल्यानंतर टायटल स्पॉन्सरच्या शर्यतीत JIOसह तिघांमध्ये चुरस? - Marathi News | IPL 2020: These companies are frontrunner to be the title sponsor in place of VIVO | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : VIVOनं माघार घेतल्यानंतर टायटल स्पॉन्सरच्या शर्यतीत JIOसह तिघांमध्ये चुरस?

IPL 2020 : गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीत आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. ...

Big News : अखेर BCCIनं घोषणा केली; VIVO यंदा IPL 2020चा टायटल स्पॉन्सर नसणार! - Marathi News | Big News : BCCI and Vivo end their partnership for IPL's 2020 season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : अखेर BCCIनं घोषणा केली; VIVO यंदा IPL 2020चा टायटल स्पॉन्सर नसणार!

इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) होणार असल्यानं क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड आनंद संचारलं आहे. ...

Breaking News : Vivoने IPLसोबतचा करार मोडला; BCCIला शोधावा लागेल नवा स्पॉन्सर - Marathi News | BREAKING NEWS: VIVO won’t be the IPL sponsor this year, The IPL will have a new sponsor this edition IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking News : Vivoने IPLसोबतचा करार मोडला; BCCIला शोधावा लागेल नवा स्पॉन्सर

यंदाच्या आयपीएलमध्ये VIVOनसेल टायटल स्पॉन्सर... ...

IPL2020 : BCCIची चिंता वाढली; Vivo आयपीएलसोबतचा करार मोडण्याची शक्यता - Marathi News | IPL 2020 : Panic grips BCCI as Vivo likely to make IPL exit | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL2020 : BCCIची चिंता वाढली; Vivo आयपीएलसोबतचा करार मोडण्याची शक्यता

IPL 2020: मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर आयपीएलवर बहिष्कार घाला, चिनी कंपनी Vivoवर बहिष्कार घाला असा ट्रेंड सुरू होता. ...

IPL 2020 ला सरकारची परवानगी मिळाली?; UAE लीग खेळवण्याचा मार्ग मोकळा? - Marathi News | Indian Government has given clearance to BCCI for the IPL2020 to take place in UAE  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 ला सरकारची परवानगी मिळाली?; UAE लीग खेळवण्याचा मार्ग मोकळा?

IPL 2020 प्रत्येक संघ 24 खेळाडूंनाच घेऊन जाणार आहे ...