लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020, मराठी बातम्या

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
IPL 2020 : विश्रांतीचा कालावधी संपला; हार्दिक पांड्या कसून तयारीला लागला - Marathi News | Mumbai Indians All-Rounder Hardik Pandya Continues to Sweat It Out in Gym Ahead of IPL 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : विश्रांतीचा कालावधी संपला; हार्दिक पांड्या कसून तयारीला लागला

IPL 2020 : सप्टेंबर 2019पासून क्रिकेटपासून दूर असलेला पांड्या मैदानावर तुफान फटकेबाजी करण्यासाठी होतोय सज्ज ...

मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीचा सामना? IPL 2020चे वेळापत्रक व्हायरल - Marathi News | Fixtures, dates, match timings of IPL 2020 goes viral on WhatsApp; is this schedule official? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीचा सामना? IPL 2020चे वेळापत्रक व्हायरल

इंडियन प्रीमियर लीगच्या ( आयपीएल) 13व्या पर्वाचे आयोजन संयुक्त अरब अमिरातमध्ये करण्यास केंद्र शासनाने सोमवारी औपचारिक मंजुरी प्रदान केली ...

IPL 2020ची टायटल स्पॉन्सरशिप 'पतंजली'ला मिळाली, तर कसा असेल लोगो? फोटो व्हायरल  - Marathi News | IPL logo after Patanjali becomes its title sponsor, Harsh Goenka tweet photo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020ची टायटल स्पॉन्सरशिप 'पतंजली'ला मिळाली, तर कसा असेल लोगो? फोटो व्हायरल 

IPL 2020 : Vivo India ने 2018मध्ये 2199 कोटींत आयपीएलचे टायटल स्पॉन्सर हक्क मिळवले होते. त्यानुसार आयपीएलला एका वर्षाला Vivoकडून 440 कोटी मिळतात. ...

IPL 2020: बीसीसीआयचे पथक यूएईचा दौरा करणार - Marathi News | IPL 2020 BCCI team to arrive in UAE later this month for recce of facilities | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: बीसीसीआयचे पथक यूएईचा दौरा करणार

अमिरात बोर्डासोबत तयारीचा संपूर्ण आढावा ...

IPL 2020: ‘नेट गोलंदाज’ म्हणून युवा खेळाडूंना संधी - Marathi News | IPL 2020 Opportunity for young players as net bowlers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: ‘नेट गोलंदाज’ म्हणून युवा खेळाडूंना संधी

सीएसके, केकेआर, दिल्ली कॅपिटल्स सरावासाठी नेणार अधिक गोलंदाज ...

IPL 2020 : यूएईला रवाना होण्यासाठी सुरेश रैनानं हातावर गोंदवले टॅटू; कोणाचे ते तुम्हीच पाहा! - Marathi News | IPL 2020: Suresh Raina has his wife and kids name tattooed ahead of leaving for UAE | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : यूएईला रवाना होण्यासाठी सुरेश रैनानं हातावर गोंदवले टॅटू; कोणाचे ते तुम्हीच पाहा!

IPL 2020 आयपीएल होणार असल्याची घोषणा झाल्यापासून सुरेश रैना कसून सरावाला लागला. ...

मोठी बातमी: IPL 2020 यूएईत खेळवण्यास सरकारनं दिली परवानगी, ब्रिजेश पटेल यांची माहिती - Marathi News | We have got the official permission from the government to hold IPL2020 in UAE: Brijesh Patel, IPL Chairman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी: IPL 2020 यूएईत खेळवण्यास सरकारनं दिली परवानगी, ब्रिजेश पटेल यांची माहिती

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा ( बीसीसीआय) इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ...

...तर 264 कोटींत 'पतंजली'ला मिळू शकतात IPL 2020 च्या टायटल स्पॉन्सरशीपचे हक्क! - Marathi News | IPL 2020: BCCI to issue IPL title sponsorship EOI today, 50-60% value erosion imminent | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तर 264 कोटींत 'पतंजली'ला मिळू शकतात IPL 2020 च्या टायटल स्पॉन्सरशीपचे हक्क!

Vivo India ने 2018मध्ये 2199 कोटींत आयपीएलचे टायटल स्पॉन्सर हक्क मिळवले होते. ...