लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020, मराठी बातम्या

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
IPL 2020 : मुंबई इंडियन्ससाठी मोठी बातमी; रोहित शर्माच्या चेहऱ्यावर फुलले हास्य! - Marathi News | IPL 2020 : Mumbai Indians is the only IPL side which is not affected by the England vs Australia series  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : मुंबई इंडियन्ससाठी मोठी बातमी; रोहित शर्माच्या चेहऱ्यावर फुलले हास्य!

IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्स (CSK), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) आणि कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) यांची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे. ...

IPL 2020 : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिका ठरली; CSK, RCB अन् KKR फ्रँचायझींची चिंता वाढली - Marathi News | ECB confirms Australia series, England & Australian cricketers will miss the first week of IPL 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिका ठरली; CSK, RCB अन् KKR फ्रँचायझींची चिंता वाढली

IPL 2020 : परदेशी खेळाडूंना आयपीएलसाठी यूएईत घेऊन येण्याचे आव्हान फ्रँचायझींना पेलावे लागणार आहे. ...

IPL 2020: रवींद्र जडेजाची शिबिरातून माघार; दिग्गज चेन्नईत एकत्र - Marathi News | IPL  2020 Ravindra Jadeja to miss Chennai Super Kings camp before leaving for Dubai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: रवींद्र जडेजाची शिबिरातून माघार; दिग्गज चेन्नईत एकत्र

सीएसकेचा सहा दिवसीय कंडिशनिंग कॅम्प १५ पासून ...

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीनं केली कोरोना चाचणी; रिपोर्ट आला समोर - Marathi News | IPL 2020: MS Dhoni tests negative for Coronavirus; will join CSK camp shortly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीनं केली कोरोना चाचणी; रिपोर्ट आला समोर

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी इंडियन प्रीमिअर लीगसाठी ( आयपीएल 2020) सज्ज झाला आहे. ...

IPL 2020: हिटमॅन रोहित शर्मा झालाय सज्ज, यूएईत खेळण्यासाठी बदलला 'लूक'; पाहा फोटो - Marathi News | Black heavy beard: Rohit Sharma unveils new look ahead of IPL 2020 - see pic | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: हिटमॅन रोहित शर्मा झालाय सज्ज, यूएईत खेळण्यासाठी बदलला 'लूक'; पाहा फोटो

IPL 2020 : कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून अन्य क्रिकेटपटूंप्रमाणे रोहित शर्माही मुंबईतील घरातच आहे. ...

IPL 2020 : मोठी बातमी; टीम इंडियाच्या त्रिशतकवीर फलंदाजाला झाला होता कोरोना - Marathi News | Kings XI Punjab batsman Karun Nair tested positive for COVID-19, has recovered fully ahead of IPL 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : मोठी बातमी; टीम इंडियाच्या त्रिशतकवीर फलंदाजाला झाला होता कोरोना

IPL 2020 : संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे रवाना होण्यापूर्वी खेळाडूंची होणार दोन वेळा कोरोना चाचणी... ...

"धोनी दोन आयपीएल, २०२२ चा विश्वचषक खेळेल" - Marathi News | CSK expects Dhoni to be part of IPL 2021 and 2022 says CEO Kasi Vishwanathan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"धोनी दोन आयपीएल, २०२२ चा विश्वचषक खेळेल"

सीएसकेच्या सीईओंनी व्यक्त केला विश्वास ...

IPL 2020: आयपीएलला प्रायोजक नक्की मिळणार - Marathi News | IPL 2020 IPL will definitely get sponsors | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: आयपीएलला प्रायोजक नक्की मिळणार

स्पर्धेच्या प्रायोजकत्वावरही मोठी चर्चा रंगत आहे. पाच वर्षांसाठी मुख्य प्रायोजक म्हणून करार केलेल्या विवोने या वर्षासाठी प्रायोजक म्हणून माघार घेतली आणि यंदाच्या सत्रासाठी नव्या प्रायोजकासाठी शोध सुरू झाला. ...