लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020, मराठी बातम्या

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
IPL 2020 ला मोठा झटका; तगडा स्वदेशी स्पॉन्सर गमावला - Marathi News | IPL 2020: Future Group left IPL Associate Sponsorship; league in trouble | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 ला मोठा झटका; तगडा स्वदेशी स्पॉन्सर गमावला

IPL 2020: चीनसोबतच्या वादामुळे चिनी कंपनी व्हिवो इंडियाने आयपीएलच्या मुख्य स्पॉन्सरशिपपासून माघार घेतली होती. यानंतर इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) टायटल स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत देशातील मोठी नावं दाखल झाली होती. ...

IPL 2020 : RCBच्या खेळाडूंसोबत न जाता विराट कोहलीनं 'प्रायव्हेट' विमानानं घेतली दुबईसाठी भरारी - Marathi News | IPL 2020: Why Virat Kohli took a separate chartered plane to Dubai than RCB for IPL 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : RCBच्या खेळाडूंसोबत न जाता विराट कोहलीनं 'प्रायव्हेट' विमानानं घेतली दुबईसाठी भरारी

IPL 2020 : RCBनं त्यांच्या टीमचा दुबई प्रवासाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला, परंतु त्यात कर्णधार विराट कोहली दिसत नव्हता ...

IPL 2020 : इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी नियमात सूट नाही; CSK, RR, KKR संघांना आलं टेंशन - Marathi News | IPL 2020 : ’No relaxation in IPL 2020 quarantine norms to England, Australian cricketers’, declares BCCI official | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी नियमात सूट नाही; CSK, RR, KKR संघांना आलं टेंशन

IPL 2020 : शुक्रवारपर्यंत दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघ वगळता बाकी सहा संघ दुबईत दाखल झाले आहेत. ...

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचा नम्रपणा; स्वतःची बिझनेस क्लासची सीट दिली इकोनॉमी क्लासमधील प्रवाशाला - Marathi News | IPL 2020: MS Dhoni gave up his business class seat for CSK Director en-route to Dubai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचा नम्रपणा; स्वतःची बिझनेस क्लासची सीट दिली इकोनॉमी क्लासमधील प्रवाशाला

IPL 2020: कॅप्टन कूल धोनी जगातला सर्वात यशस्वी कर्णधार असला तरी त्याचा माज त्याच्या वागणूकीतून कधी दिसला नाही. ...

खेळाडू झाले क्वारंटाईन..., यूएईत हॉटेलच्या बाल्कनीतून संवाद - Marathi News | The players became quarantined ..., interacting from the balcony of a hotel in the UAE | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खेळाडू झाले क्वारंटाईन..., यूएईत हॉटेलच्या बाल्कनीतून संवाद

याशिवाय सर्वांनी संघाच्या ट्रेनर्सद्वारे देण्यात आलेल्या फिटनेस वेळापत्रकाचे पालन केले. ...

IPL 2020 : रोहित शर्मा फॅमिली दुबईत दाखल; मुंबई इंडियन्सनं शेअर केले प्रवासाचे फोटो - Marathi News | IPL 2020 : The Sharma family has checked-in, Rohit, Ritika and samaira in Dubai  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : रोहित शर्मा फॅमिली दुबईत दाखल; मुंबई इंडियन्सनं शेअर केले प्रवासाचे फोटो

IPL 2020 : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा, त्याची पत्नी रितिका आणि मुलगी समायरा दुबईत दाखल झाले आहेत. ...

IPL 2020 : दुबईत पोहोचताच विराट कोहलीनं पोस्ट केला फोटो; युजवेंद्र चहलनं सुरू केली मस्ती - Marathi News | IPL 2020: Virat Kohli lands in Dubai; Chahal welcomes him in hilarious fashion  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : दुबईत पोहोचताच विराट कोहलीनं पोस्ट केला फोटो; युजवेंद्र चहलनं सुरू केली मस्ती

IPL 2020: RCBनं त्यांच्या टीमचा दुबई प्रवासाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला, परंतु त्यात कर्णधार विराट कोहली दिसत नव्हता ...

IPL 2020 : माशी शिंकली; मुंबई इंडियन्सला धक्का देणारी बातमी समोर आली  - Marathi News | Big blow to Rohit Sharma-led Mumbai Indians as Lasith Malinga set to miss initial matches of IPL 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : माशी शिंकली; मुंबई इंडियन्सला धक्का देणारी बातमी समोर आली 

IPL 2020 : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा, त्याची पत्नी रितिका आणि मुलगी समायरा हे संघासोबत संयुक्त अरब अमिराती (यूएई) साठी रवाना झाले आहेत ...