लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020, मराठी बातम्या

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
45 हजारांचा ड्रेस अन् जंगी पार्टी; विराट-अनुष्कानं दुबईत केक कापून साजरा केला आनंद! - Marathi News | Soon to be parents Virat Kohli and Anushka Sharma cut a cake in UAE with RCB teammates around | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :45 हजारांचा ड्रेस अन् जंगी पार्टी; विराट-अनुष्कानं दुबईत केक कापून साजरा केला आनंद!

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी गुरुवारी त्यांच्याकडे गुड न्यूज असल्याचे जाहीर केले ...

Breaking : चेन्नई सुपर किंग्स संघातील पुणेकर खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह  - Marathi News | After Deepak Chahar, Ruturaj Gaekwad is also test positive for COVID-19 during IPL 2020 Camp in Dubai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking : चेन्नई सुपर किंग्स संघातील पुणेकर खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह 

चेन्नई सुपर किंग्स ( CSK) संघासमोरील अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाही. ...

IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सला आणखी एक धक्का; सुरेश रैनानं घेतली माघार, मायदेशी परतला - Marathi News | Suresh Raina has returned to India for personal reasons and will be unavailable for the remainder of the IPL season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सला आणखी एक धक्का; सुरेश रैनानं घेतली माघार, मायदेशी परतला

IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्स ( CSK) संघासमोरील अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाही. ...

IPL 2020 : विमानतळावरील 'झप्पी' CSKच्या खेळाडूंना महागात पडली? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल - Marathi News | CSK players spotted giving hugs to a man at airport, video goes viral after several members contract COVID-19 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : विमानतळावरील 'झप्पी' CSKच्या खेळाडूंना महागात पडली? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

IPL 2020 : भारतातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता इंडियन प्रीमिअर लीगचा ( आयपीएल ) 13वा हंगाम संयुक्त अरब अमिरातीय येथे खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. ...

IPL 2020 : CSKचा कोरोना पॉझिटिव्ह गोलंदाज कोण ते समजलं; सुरेश रैनासह आलेला इतरांच्या संपर्कात - Marathi News | Deepak Chahar identified as CSK player to test positive for COVID-19, BCCI puts IPL 2020 schedule on hold | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : CSKचा कोरोना पॉझिटिव्ह गोलंदाज कोण ते समजलं; सुरेश रैनासह आलेला इतरांच्या संपर्कात

IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीगला मोठा धक्का ...

IPL 2020 : KKR ला मिळाला तगडा ओपनर; इंग्लंडच्या खेळाडूनं पाकिस्तानी गोलंदाजांना धु धु धुतले  - Marathi News | Tom Banton's Fire knock hit 71 off 42 ball, Kolkata Knight Riders got attacking opener | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : KKR ला मिळाला तगडा ओपनर; इंग्लंडच्या खेळाडूनं पाकिस्तानी गोलंदाजांना धु धु धुतले 

England vs Pakistan, 1st T20I : इंग्लंडच्या 16.1 षटकांत 6 बाद 131 धावा झाल्या असताना पावसाचे आगमन झाले आणि खेळ थांबला होता. ...

आयपीएलमध्येही कोरोनाचा शिरकाव; ‘सीएसके’चा एक खेळाडू आणि १२ स्टाफ सदस्य कोरोनाग्रस्त - Marathi News | Corona's involvement in IPL too; A CSK player and 12 staff members were coronated | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलमध्येही कोरोनाचा शिरकाव; ‘सीएसके’चा एक खेळाडू आणि १२ स्टाफ सदस्य कोरोनाग्रस्त

शुक्रवारपासूनच संघाचे सराव सत्र सुरू होणार होते, मात्र एक खेळाडू आणि १२ स्टाफ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने संघात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

राजस्थान रॉयल्सची भिस्त युवा ब्रिगेडवर; IPL मध्ये छाप सोडण्यासाठी खेळाडू प्रयत्नशील - Marathi News | Rajasthan Royals on Bhist Youth Brigade; Players strive to make an impression in the IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्सची भिस्त युवा ब्रिगेडवर; IPL मध्ये छाप सोडण्यासाठी खेळाडू प्रयत्नशील

कार्तिक त्यागी, आकाश सिंग, यशस्वी जयस्वाल छाप सोडण्यास प्रयत्नशील ...