लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020, मराठी बातम्या

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
IPL 2020 : MS Dhoniवर भविष्यात कोणती जबाबदारी देणार? CSKचे मालक एन श्रीनिवासन यांची स्पष्ट भूमिका  - Marathi News | IPL 2020 : N Srinivasan Confirms MS Dhoni’s Future, Says Wicketkeeper Will Continue To Lead Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : MS Dhoniवर भविष्यात कोणती जबाबदारी देणार? CSKचे मालक एन श्रीनिवासन यांची स्पष्ट भूमिका 

चेन्नई सुपर किंग्सला यंदा १४ सामन्यांपैकी केवळ ६ सामने जिंकता आले आणि त्यामुळे त्यांना गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ...

Video : अनुष्का शर्मासह रोमँटिक अंदाजात दिसला विराट कोहली; असा साजरा केला बर्थ डे! - Marathi News | Virat Kohli plants a sweet kiss on pregnant wife Anushka Sharma's cheek as they celebrate his birthday in Dubai; Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : अनुष्का शर्मासह रोमँटिक अंदाजात दिसला विराट कोहली; असा साजरा केला बर्थ डे!

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आज आपला ३२वा वाढदिवस साजरा करत आहे. Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघासोबत UAEत आहे. ...

गोंधळून जाऊ नका...; हार्दिक पांड्याच्या प्ले ऑफमध्ये खेळण्यासंदर्भात रोहितनं दिली अशी प्रतिक्रिया - Marathi News | ipl 2020 Don't get confused hardik pandya will be ready for playoffs says rohit sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गोंधळून जाऊ नका...; हार्दिक पांड्याच्या प्ले ऑफमध्ये खेळण्यासंदर्भात रोहितनं दिली अशी प्रतिक्रिया

त्यातच काही प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मुंबईला आव्हानही निर्माण करता आले नव्हते. प्ले ऑफमध्ये सर्व प्रमुख खेळाडू खेळणार असल्याचे जवळपास निश्चित असून... ...

IPL 2020: आयपीएलच्या गुणतक्त्यात कोण आहे सर्वात जास्त वेळा अव्वल स्थानी! - Marathi News | Who has topped the IPL rankings most of the time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: आयपीएलच्या गुणतक्त्यात कोण आहे सर्वात जास्त वेळा अव्वल स्थानी!

गुणतक्क्यात अव्वल स्थानाचाही विक्रम ...

IPL 2020: गियर बदल, फटकेबाजीला सुरूवात कर; सेहवागनं कोहलीच्या स्ट्राइक रेटवर खडा केला सवाल  - Marathi News | IPL 2020: Sehwag questions Kohli's strike rate and says change the Gear | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: गियर बदल, फटकेबाजीला सुरूवात कर; सेहवागनं कोहलीच्या स्ट्राइक रेटवर खडा केला सवाल 

या सत्रात कोहलीला आपल्या चांगल्या सुरूवातीला मोठ्या खेळीत बदलण्यात अपयश आले आहे. यासोबतच सेहवागने कोहलीच्या स्ट्राईक रेटवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे रॉयल चँलेजर्स बंगलुरूचा संघ यंदा अडचणीत येऊ शकतो. ...

शिखर धवन म्हणतो, ‘तो’ संघात असला की मला मोकळ्या मनाने खेळायची संधी मिळते - Marathi News | If he is in the team I get a chance to play freely says Shikhar Dhawan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शिखर धवन म्हणतो, ‘तो’ संघात असला की मला मोकळ्या मनाने खेळायची संधी मिळते

यंदाच्या सत्रात धवन जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने २ शतक झळकावत ५२५ धावा फटकावल्या आहेत. ...

IPL 2020: डेव्हिड वॉर्नरचा महापराक्रम; कमालीचे सातत्य राखणारा एकमेव फलंदाज - Marathi News | IPL 2020: David Warner's feat; The only batsman to have an amazing consistency | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: डेव्हिड वॉर्नरचा महापराक्रम; कमालीचे सातत्य राखणारा एकमेव फलंदाज

यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या चार संघांनी प्ले ऑफ फेरी गाठली आहे. ...

IPL 2020: आयपीएल वॉर; जाणून घ्या कोणत्या संघाकडे कशी आहे संधी! - Marathi News | IPL 2020: IPL War; Find out which team has the opportunity! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: आयपीएल वॉर; जाणून घ्या कोणत्या संघाकडे कशी आहे संधी!

दुबईत होणाऱ्या पहिल्या क्वालिफायरमध्ये मुंबई व दिल्ली एकमेकांविरुद्ध भिडतील. ...