लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020, मराठी बातम्या

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
रैनाच्या जागी CSKच्या संघात मिळणार मराठमोळ्या फलंदाजाला संधी; वॉटसनसोबत करणार ओपनिंग - Marathi News | IPL 2020: Chennai Super Kings (CSK) considering youngster Ruturaj Gaikwad to fill Suresh Raina’s void | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रैनाच्या जागी CSKच्या संघात मिळणार मराठमोळ्या फलंदाजाला संधी; वॉटसनसोबत करणार ओपनिंग

IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीगचा ( आयपीएल) 13वा मोसम तोंडावर असताना चेन्नई सुपर किंग्सला धक्के बसले आहेत. ...

किंग्स इलेव्हन पंजाबची लॉटरी; संघातील मुख्य फलंदाजाचे CPL 2020मध्ये 45 चेंडूंत शतक! - Marathi News | CPL 2020 : Nicholas Pooran's maiden T20 ton fires Guyana Amazon Warriors to victory | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग्स इलेव्हन पंजाबची लॉटरी; संघातील मुख्य फलंदाजाचे CPL 2020मध्ये 45 चेंडूंत शतक!

IPL मधील काही खेळाडू कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( सीपीएल) तुफान फटकेबाजी करत आहेत. ...

हॉटेल रुमवरून नाराज झाल्यानं सुरेश रैनानं दुबई सोडली?; यश डोक्यात गेल्याचा श्रीनिवासन यांचा आरोप - Marathi News | Rift over hotel room the reason behind Suresh Raina’s departure; N Srinivasan says he behaved like a ‘prima donna’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हॉटेल रुमवरून नाराज झाल्यानं सुरेश रैनानं दुबई सोडली?; यश डोक्यात गेल्याचा श्रीनिवासन यांचा आरोप

IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्स संघाला ( सीएसके) शनिवारी धक्क्यांवर धक्के बसले ...

IPL 2020 : आरसीबी, दिल्ली संघांचा कसून सराव - Marathi News | IPL 2020: RCB, Delhi teams practice hard | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : आरसीबी, दिल्ली संघांचा कसून सराव

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या कर्णधाराला कोरोना व्हायरस महामारीमुळे पाच महिने सराव करता आला नाही. नेट सत्रामध्ये दक्षिण आफ्रिकेचा महान वेगवान गोलंदाज डेल स्टेन व संघाचे संचालक माईक हेसनही उपस्थित होते. ...

coronavirus: जैव सुरक्षेनंतरही खेळाडू पॉझिटिव्ह कसे? - Marathi News | coronavirus: How do players positive even after biosecurity? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :coronavirus: जैव सुरक्षेनंतरही खेळाडू पॉझिटिव्ह कसे?

यूएईत बायो बबल्समध्ये वास्तव्यानंतरही खेळाडू पॉझिटिव्ह कसे आले हा मूळ मुद्दा आहे. भारतात झालेल्या चाचण्या आणि यूएईतील चाचण्या अनियमित होत्या का? ...

अज्ञात हल्लेखोरांच्या हल्ल्यात सुरेश रैनाच्या काकांचं निधन, आत्याची प्रकृती चिंताजनक - Marathi News | Suresh Raina's uncle dies, aunt critical after attack by unidentified assailants in Pathankot: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अज्ञात हल्लेखोरांच्या हल्ल्यात सुरेश रैनाच्या काकांचं निधन, आत्याची प्रकृती चिंताजनक

चेन्नई सुपर किग्संचा ( CSK) उपकर्णधार सुरेश रैनानं शनिवारी अचानक दुबई सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. ...

IPL 2020 : नक्की किती जणांना कोरोना झाला?; बीसीसीआयनं सांगितलेला आकडा जाणून बसेल धक्का  - Marathi News | IPL 2020 : BCCI confirms 13 positive tests, including two cricketers, in the first week of IPL in UAE  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : नक्की किती जणांना कोरोना झाला?; बीसीसीआयनं सांगितलेला आकडा जाणून बसेल धक्का 

IPL 2020 : भारतातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता यंदाची इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्याचा निर्णय झाला. ...

IPL 2020 : कुटुंबीयांसोबत असताना आम्ही 'मास्क' घालत नाही; कोरोना पॉझिटिव्ह दीपक चहरचं ट्विट व्हायरल - Marathi News | IPL 2020 : After Deepak Chahar is the one tested positive, his 2 weeks old tweet goes viral   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : कुटुंबीयांसोबत असताना आम्ही 'मास्क' घालत नाही; कोरोना पॉझिटिव्ह दीपक चहरचं ट्विट व्हायरल

IPL 2020 : चेन्नई ते दुबई प्रवासात तो सुरेश रैनासह अनेकांचा संपर्कात आल्याचेही समोर आले आहे ...