लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020, मराठी बातम्या

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
IPL 2020 : चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठीच आयपीएल : सौरव गांगुली - Marathi News | IPL 2020: IPL just to put a smile on your face: Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठीच आयपीएल : सौरव गांगुली

कोरोनामुळे यंदा १९ सप्टेंबरपासून आयपीएलचे सत्र यूएईत आयोजित करण्याचा बीसीसीआयने निर्णय घेतला. यंदा सर्वाधिक टीव्ही प्रेक्षक लाभतील. आयपीएलचे आधीचे सर्व रेकॉर्ड मोडित निघतील. ...

IPL 2020 : CSK बाबतीतचं वृत्त चुकीचं; दोन खेळाडूंसह 13 सदस्य अजूनही कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | IPL 2020 : 13 members of Chennai Super Kings squad still COVID positive, all others test negative | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : CSK बाबतीतचं वृत्त चुकीचं; दोन खेळाडूंसह 13 सदस्य अजूनही कोरोना पॉझिटिव्ह

IPL 2020 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 13व्या मोसमातही जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या चेन्नई सुपर किंग्सला एकमागून एक धक्के बसत आहे. ...

IPL 2020 : Bio-Bubble नियमांचं पालन करा; इथे खेळायला आलोय, मजा करायला नाही - विराट कोहली    - Marathi News | IPL 2020 : "We Are Not Here To Have Fun": Virat Kohli Asks Players To Respect Bio-Bubble Protocols | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : Bio-Bubble नियमांचं पालन करा; इथे खेळायला आलोय, मजा करायला नाही - विराट कोहली   

IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सच्या दोन खेळाडूंसह 13 सपोर्ट स्टाफ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसला. ...

IPL 2020 : आठ फ्रँचायझींच्या ताफ्यात नवे भीडू; जाणून घ्या तुमच्या आवडत्या संघात कोणता नवीन खेळाडू खेळणार - Marathi News | IPL 2020 : Complete list of sold players in IPL 2020 Auction; know which player play for which team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : आठ फ्रँचायझींच्या ताफ्यात नवे भीडू; जाणून घ्या तुमच्या आवडत्या संघात कोणता नवीन खेळाडू खेळणार

IPL 2020 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 13वे मोसम सुरू व्हायला अवघे काही दिवस राहिले आहेत. ...

रैना पळू नकोस!; सुरेश रैनाची आयपीएलमधून माघार अन् जोफ्रा आर्चरचं ट्विट व्हायरल - Marathi News | England pacer Jofra Archer's tweet goes viral after Suresh Raina pulls out of IPL 2020   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रैना पळू नकोस!; सुरेश रैनाची आयपीएलमधून माघार अन् जोफ्रा आर्चरचं ट्विट व्हायरल

IPL 2020: रैनाच्या आयपीएलमधून माघार घेण्याचा आणि आर्चरच्या ट्विटचा संदर्भ जोडला ...

IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्ससाठी अखेर आनंदाची बातमी आली; MS Dhoniचं टेंशन हलकं झालं - Marathi News | IPL 2020: CSK players and support staff test negative for COVID-19, to undergo one more test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्ससाठी अखेर आनंदाची बातमी आली; MS Dhoniचं टेंशन हलकं झालं

IPL 2020 : दीपक चहर आणि ऋतुराज यांच्यासह सपोर्ट स्टाफ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते... ...

IPL 2020 : RCBनं मोठा डाव खेळला; केन रिचर्डसनला बदली म्हणून 'भारी' खेळाडू निवडला - Marathi News | Adam Zampa replaces Kane Richardson in the RCB team for the upcoming IPL 2020 season in UAE  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : RCBनं मोठा डाव खेळला; केन रिचर्डसनला बदली म्हणून 'भारी' खेळाडू निवडला

IPL 2020 : RCBचा गोलंदाज केन रिचर्डसन यानं माघार घेतल्याचे जाहीर केलं ...

IPL 2020 : CSKची चिंता वाढतेय; सुरेश रैनाच्या निर्णयानंतर हरभजन सिंगचे 'तळ्यात मळ्यात'!  - Marathi News | IPL 2020 : After Suresh Raina Harbhajan Singh thinking to skip IPL 2020? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : CSKची चिंता वाढतेय; सुरेश रैनाच्या निर्णयानंतर हरभजन सिंगचे 'तळ्यात मळ्यात'! 

IPL 2020 : आणखी एक धक्का अन् चेन्नई सुपर किंग्सचं संकट वाढणार? ...