लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020, मराठी बातम्या

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
IPL 2020 : CSKच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून सुरेश रैनाची हकालपट्टी; महेंद्रसिंग धोनीच्या हाती अंतिम निर्णय - Marathi News | Reports: Suresh Raina removed from CSK’s WhatsApp group after his departure | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : CSKच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून सुरेश रैनाची हकालपट्टी; महेंद्रसिंग धोनीच्या हाती अंतिम निर्णय

IPL 2020 : रैनाच्या परतण्यावर निर्णय घेऊ शकत नाही - श्रीनिवासन ...

IPL 2020 : आयपीएलमधील कोरोना सदस्यांचा आकडा 14 झाला, आणखी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह - Marathi News | After COVID scare in CSK camp, BCCI medical team member tests positive for coronavirus: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : आयपीएलमधील कोरोना सदस्यांचा आकडा 14 झाला, आणखी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

IPL 2020 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल ) 13व्या मोसमावरील संकट काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही. ...

IPL 2020 : कोरोना, रैना आणि सीएसके! - Marathi News | IPL 2020: Corona, Raina and CSK! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : कोरोना, रैना आणि सीएसके!

सीएसकेशी संबंधित तब्बल १३ सदस्यांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये दोन खेळाडूंचा समावेश असून बाकीचे सपोर्ट स्टाफ सदस्य आहेत. ही चाचणी झाल्याच्या लगेच दुसऱ्याच दिवशी सीएसके संघातील दिग्गज खेळाडू सुरेश रैनाने आयपीएलमधून माघार घेतली. ...

IPL 2020 : सुरेश रैनाचे CSKमध्ये परतीचे मार्ग बंद? मालक एन श्रीनिवासन यांचं मोठ वक्तव्य - Marathi News | IPL 2020 : 'We don't own players' - N Srinivasan unsure of Suresh Raina's comeback in IPL 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : सुरेश रैनाचे CSKमध्ये परतीचे मार्ग बंद? मालक एन श्रीनिवासन यांचं मोठ वक्तव्य

IPL 2020 : रैनानं आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील पुनरागमनाची शक्यता नाकारलेली नाही, पण... ...

IPL 2020 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या लसिथ मलिंगानं घेतली माघार - Marathi News | IPL 2020 : Mumbai Indians signs James Pattinson as replacement to Lasith Malinga  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या लसिथ मलिंगानं घेतली माघार

IPL 2020 : मुंबई इंडियन्सनं 2013, 2015, 2017 आणि 2019मध्ये जेतेपद पटकावलं आहे. ...

वडिलांना मुलावर रागावण्याचा अधिकार; एन श्रीनिवासन यांच्या विधानावर सुरेश रैनाची प्रतिक्रिया - Marathi News | 'A father can scold his son' - Suresh Raina reacts to CSK owner N Srinivasan's comments on him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वडिलांना मुलावर रागावण्याचा अधिकार; एन श्रीनिवासन यांच्या विधानावर सुरेश रैनाची प्रतिक्रिया

सुरेश रैनाच्या या माघारीनंतर अनेक अंदाज बांधले गेले. ...

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीसोबत झाला वाद? मायदेशी परतलेल्या सुरेश रैनानं मौन सोडलं - Marathi News | Suresh Raina finally breaks his silence on pulling out of IPL 2020; refutes reports of rift with MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीसोबत झाला वाद? मायदेशी परतलेल्या सुरेश रैनानं मौन सोडलं

IPL 2020: CSKचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह हॉटेल रुमवरून वाद झाल्यानं रैना मायदेशी परतला अशीही चर्चा होती ...

coronavirus: बीसीसीआयची दुबई सरकारसोबत बातचीत , कोविडबाबत सरकारी नियम शिथिल करण्याची विनंती - Marathi News | coronavirus: BCCI talks with Dubai government, requests relaxation of government rules on Covid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :coronavirus: बीसीसीआयची दुबई सरकारसोबत बातचीत , कोविडबाबत सरकारी नियम शिथिल करण्याची विनंती

कोविड-१९ च्या समस्येमुळे बीसीसीआयने आतापर्यंत लीगच्या कार्यक्रमाची घोषणा केलेली नाही. त्यांनी यासंदर्भात आठ फ्रेन्चायझींनाही काही सांगितलेले नाही. ...