लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020, मराठी बातम्या

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
IPL 2020 : आयपीएलआधी सराव सामने गरजेचे- जाँटी ऱ्होड्स - Marathi News | IPL 2020: Practice matches needed before IPL - Jonty Rhodes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : आयपीएलआधी सराव सामने गरजेचे- जाँटी ऱ्होड्स

‘माझ्याारख्या कोचिंग स्टाफकडे खेळाडूंना भावनात्मक आधार देण्याची जबाबदारी आहे. कोरोनामुळे सर्व खेळाडू कुटुंब आणि मित्रमंडळींपासून दूर आहेत.’ ...

IPL 2020 : हरभजन सिंगनं सांगितलं माघार घेण्यामागचं कारण; CSKबाबत म्हणाला... - Marathi News | IPL 2020 : I will not be playing IPL this year due to personal reasons, Harbhajan singh confirm news | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : हरभजन सिंगनं सांगितलं माघार घेण्यामागचं कारण; CSKबाबत म्हणाला...

चेन्नईच्या संघातील सर्वात अनुभवी फिरकीपटू असलेल्या भज्जीनं माघार घेतल्यानं धोनीची चिंता वाढली आहे. ...

IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्स-मुंबई इंडियन्स सलामीला भिडणार; BCCI लवकरच वेळापत्रक जाहीर करणार - Marathi News | CSK players, not in quarantine, test negative for virus; likely to play IPL 2020 opener against Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्स-मुंबई इंडियन्स सलामीला भिडणार; BCCI लवकरच वेळापत्रक जाहीर करणार

IPL 2020 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सलामीचा सामना खेळण्यास तयार राहण्यास सांगितले होते, पण... ...

Big Blow : सुरेश रैनापाठोपाठ हरभजन सिंगचीही IPL2020मधून माघार; CSKला मोठा धक्का - Marathi News | Chennai Super Kings' Harbhajan Singh will miss the entire IPL 2020 for "personal reasons"  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big Blow : सुरेश रैनापाठोपाठ हरभजन सिंगचीही IPL2020मधून माघार; CSKला मोठा धक्का

IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी वाढली... ...

coronavirus: ‘बायो बबल’मध्ये खेळाडूंसह आवश्यक व्यक्तींना प्रवेश द्या, नेस वाडिया यांची मागणी - Marathi News | coronavirus: In 'Bio Bubble', give access to necessary people including players, Ness Wadia demands | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :coronavirus: ‘बायो बबल’मध्ये खेळाडूंसह आवश्यक व्यक्तींना प्रवेश द्या, नेस वाडिया यांची मागणी

सीएसकेसोबत घडला तो प्रकार कुठल्याही संघासोबत घडू शकतो. सर्वजण काळजी घेतच आहेत मात्र तरीही बायो बबल प्रोटोकॉलचे सक्तीने पालन व्हायला हवे. खेळाडू आणि ज्यांची गरज आहे अशा व्यक्तींना प्रवेश मर्यादित असावा ...

मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये फलंदाजी सोपी - रविचंद्रन अश्विन - Marathi News | Batting is easy in limited overs matches - Ravichandran Ashwin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये फलंदाजी सोपी - रविचंद्रन अश्विन

गेल्या वर्षी अश्विनने किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे नेतृत्व केले होते. यावेळी आयपीएलमध्ये तो पहिल्यांदाच दिल्लीकडून खेळेल. त्याने १३९ आयपीएल सामने खेळताना १२५ बळी घेतले आहेत. ...

IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सला आणखी एक धक्का; हरभजन सिंग माघार घेण्याच्या तयारीत? - Marathi News | According to ANI, Harbhajan likely to miss the upcoming IPL season, another setback for CSK  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सला आणखी एक धक्का; हरभजन सिंग माघार घेण्याच्या तयारीत?

IPL 2020 : 29 ऑगस्टला सुरेश रैनानं माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. ...

IPL 2020 : सुरेश रैनाच्या माघारीनंतर उपकर्णधार कोण? CSKनं उत्तरातून दिले स्पष्ट संकेत - Marathi News | CSK Give Witty Reply To Twitter Follower Asking About Team's Vice-captain After Raina Exit | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : सुरेश रैनाच्या माघारीनंतर उपकर्णधार कोण? CSKनं उत्तरातून दिले स्पष्ट संकेत

IPL 2020 : सुरेश रैनाची उणीव फलंदाजीच्या क्रमवारीत जाणवेलच, परंतु त्यासह तो संघाचा उपकर्णधार आहे आणि संघाच्या निर्णयातही त्याचा महत्त्वाचा वाटा असायचा. ...