लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020, मराठी बातम्या

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
मुंबई इंडियन्सपुढे चेन्नईचे तगडे आव्हान; संयमी धोनी विरुद्ध उत्साही रोहितच्या नेतृत्वाची परीक्षा - Marathi News | Mumbai Indians face Chennai's tough challenge; Enthusiastic Rohit's leadership test against Samyami Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सपुढे चेन्नईचे तगडे आव्हान; संयमी धोनी विरुद्ध उत्साही रोहितच्या नेतृत्वाची परीक्षा

सायंकाळी ७.३० वाजल्यापासून हा सामना शेख जायेद स्टेडियममध्ये सुरु होईल. मुंबईने सर्वाधिक चार, तर चेन्नईने तीन वेळा विजेतेपद मिळवले आहे. ...

आजपासून आयपीएलचा धमाका; सलामीच्या सामन्यात भिडणार मुंबई आणि चेन्नई - Marathi News | IPL blast from today; Mumbai and Chennai will meet in the opening match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आजपासून आयपीएलचा धमाका; सलामीच्या सामन्यात भिडणार मुंबई आणि चेन्नई

सलामीचा सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...

चेन्नईविरूद्ध मुंबई इंडियन्स: कठीणसमयी चेहऱ्यावरचे हास्य फुलवण्यासाठी - Marathi News | Chennai v Mumbai Indians: To put a smile on your face in difficult times | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नईविरूद्ध मुंबई इंडियन्स: कठीणसमयी चेहऱ्यावरचे हास्य फुलवण्यासाठी

यंदाची आयपीएल स्पर्धा मात्र वेगळी आहे आणि त्याची उत्सुकताही तितकीच वाढली आहे. आयपीएल स्पर्धा अशी आहे, जिथे गोलंदाज, फलंदाज एकमेकांच्या डोळ्यात पाहून बरोबरीचा दर्जा मिळवण्याचा प्रयत्न करतात. ...

मुंबई इंडियन्सचा कुंग फु पांड्या पुनरागमनासाठी तयार - Marathi News | Mumbai Indians' Kung Fu Pandya ready for return in Ipl 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सचा कुंग फु पांड्या पुनरागमनासाठी तयार

मुंबईने शेअर केला व्हिडियो, नव्या भुमिकेबाबत उत्सुकता ...

चढाओढ अव्वल स्थानाची; आयपीएल ०१ दिवस शिल्लक - Marathi News | Climb to the top; IPL 01 days left | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चढाओढ अव्वल स्थानाची; आयपीएल ०१ दिवस शिल्लक

सुरेश रैना यंदा आयपीएल खेळणार नसल्याचे चित्र असल्याने कोहलीला यंदा आपल्या अव्वल स्थानाला अधिक बळकटी देता येईल. तसेच रोहित शर्माकडे दुसऱ्या स्थानावर येण्याची मोठी संधी आहे. ...

लसिथ मलिंगाच्या अनुभवाची कमतरता भासेल - रोहित शर्मा - Marathi News | Lasith Malinga's experience will be lacking - Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लसिथ मलिंगाच्या अनुभवाची कमतरता भासेल - रोहित शर्मा

श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज मलिंगा याने वैयक्तिक कारणाने यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली. ...

IPL 2020 : इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी नियम बदलला; IPL फ्रँचायझींना मोठा दिलासा मिळाला - Marathi News | IPL 2020: England, Australia players arriving in UAE will undergo 36-hour quarantine instead of 6 days | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी नियम बदलला; IPL फ्रँचायझींना मोठा दिलासा मिळाला

IPL 2020: BCCIच्या नियमानुसार UAEत दाखल होणाऱ्या प्रत्येकाला सहा दिवसांच्या क्वाराटाईन कालावधीत राहणे अनिवार्य आहे. ...

IPL 2020 : विराट कोहलीच्या RCBचा स्तुत्य उपक्रम; अनोख्या पद्धतीनं कोरोना वॉरियर्सचा करणार सन्मान, Video - Marathi News | Royal Challengers Bangalore to pay tribute to Covid Heroes through IPL 2020  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : विराट कोहलीच्या RCBचा स्तुत्य उपक्रम; अनोख्या पद्धतीनं कोरोना वॉरियर्सचा करणार सन्मान, Video

IPL 2020 : त्यांनी ज्या आव्हानांचा सामना केलाय, त्याचा विचारही आपण करू शकत नाही - विराट कोहली ...