लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020, मराठी बातम्या

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
IPL 2020 MI vs CSK Latest News: ड्वेन ब्राव्हो आजच्या सामन्यात नाही खेळणार; CSKनं उतरवला नवा चेहरा  - Marathi News | IPL 2020 MI vs CSK Latest News: Dwayne Bravo will not play in today's match; Chennai Super Kings playing XI against Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 MI vs CSK Latest News: ड्वेन ब्राव्हो आजच्या सामन्यात नाही खेळणार; CSKनं उतरवला नवा चेहरा 

MI vs CSK Latest News & Live Score सुरेश रैना व हरभजन सिंगच्या अऩुपस्थितीत धोनीनं उतरवला तगडा संघ ...

IPL 2020 MI vs CSK Latest News : अबुधाबीच्या बॉलिंग पीचवर ‘हा’ ठरु शकतो मुंबईचा हुकमी एक्का - Marathi News | IPL 2020 MI vs CSK Latest News: Chris lynn could be key player for Mumbai Indians's in IPL 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 MI vs CSK Latest News : अबुधाबीच्या बॉलिंग पीचवर ‘हा’ ठरु शकतो मुंबईचा हुकमी एक्का

IPL 2020 MI vs CSK Latest News : अबु धाबी येथे झालेल्या T10लीगमध्ये त्याने पाडला होता धावांचा पाऊस ...

IPL 2020 MI vs CSK Latest News : सचिन तेंडुलकर सांगतोय, या दोन खेळाडूंमुळे मुंबई इंडियन्स आणखी ताकदवान झाला! - Marathi News | IPL 2020 MI vs CSK Latest News : Sachin Tendulkar,” Mumbai Indians are very strong this time” | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 MI vs CSK Latest News : सचिन तेंडुलकर सांगतोय, या दोन खेळाडूंमुळे मुंबई इंडियन्स आणखी ताकदवान झाला!

IPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांचा फार मोठा चाहतावर्ग आहे. दोन्ही स्पर्धात्मक संघ आहेत. ...

IPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्स यंदाही जेतेपद पटकावणार? Rohit Sharmaच्या संघाला सट्टेबाजांची पसंती - Marathi News | IPL 2020 MI vs CSK Latest News: Mumbai Indians to win the title again? Bookies' favorites for Rohit Sharma's team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्स यंदाही जेतेपद पटकावणार? Rohit Sharmaच्या संघाला सट्टेबाजांची पसंती

IPL 2020 MI vs CSK Latest News :काही तासांमध्येच आयपीएलचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या तुल्यबळ संघांमध्ये होत असून हा आयपीएलमधील ‘हायव्होटेज’ सामना मानला जातो. ...

IPL 2020 MI vs CSK Latest News : 10, 464 तास, 62 आठवडे अन् 436 दिवस... MS Dhoni आज साधणार अचूक वेळ!  - Marathi News | IPL 2020 MI vs CSK Latest News : After 10,646 hour's and 436 Days MS Dhoni look in action again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 MI vs CSK Latest News : 10, 464 तास, 62 आठवडे अन् 436 दिवस... MS Dhoni आज साधणार अचूक वेळ! 

IPL 2020 MI vs CSK Latest News : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) 15 ऑगस्टला इस्टाग्रामवर पोस्ट लिहून निवृत्ती जाहीर केली. ...

IPL 2020 MI vs CSK Latest News: IPLचा सलामीचा सामना वाट्याला येणं मुंबई इंडियन्ससाठी तणावाचं, CSKच्या ताफ्यात मात्र आनंद! - Marathi News | IPL 2020 MI vs CSK Latest News: Mumbai Indianas play IPL opening match for six time, CSK fifth time; know what happend in past | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 MI vs CSK Latest News: IPLचा सलामीचा सामना वाट्याला येणं मुंबई इंडियन्ससाठी तणावाचं, CSKच्या ताफ्यात मात्र आनंद!

IPL 2020 MI vs CSK Latest News: इंडियन प्रीमिअर लीगचे ( आयपीएल ) 13वे हंगाम सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. ...

MI vs CSK: सामन्यापूर्वी वातावरण तापले, रोहित शर्माने चेन्नईला रोखठोक शब्दात आव्हान दिले - Marathi News | MI vs CSK: Pre-match atmosphere heats up, Rohit Sharma challenges CSK in cash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs CSK: सामन्यापूर्वी वातावरण तापले, रोहित शर्माने चेन्नईला रोखठोक शब्दात आव्हान दिले

आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात चेन्नई आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील हायहोल्टेज लढतीने होत असल्याने या लढतीबाबतची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे. ...

IPL 2020 : सनरायझर्स हैदराबाद खूश!; हुकमी खेळाडूचे केले स्वागत - Marathi News | IPL 2020: Sunrisers Hyderabad happy !; Welcome to the commanding player | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : सनरायझर्स हैदराबाद खूश!; हुकमी खेळाडूचे केले स्वागत

आयपीएलच्या १३व्या पर्वाला शनिवारपासून सुरुवात होत असून क्रिकेटचाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मात्र यामध्येही सनरायझर्स हैदराबादचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ...