लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020, मराठी बातम्या

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
DC vs KXIP : ...मग Technology काय कामाची? अम्पायरच्या चुकीवर प्रिती झिंटा खवळली, BCCIकडे केली मागणी - Marathi News | DC vs KXIP: KXIP co-owner Preity Zinta reacts after dubious short run call denies KL Rahul & Co. victory against DC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DC vs KXIP : ...मग Technology काय कामाची? अम्पायरच्या चुकीवर प्रिती झिंटा खवळली, BCCIकडे केली मागणी

DC vs KXIP: IPL आणि वाद हे समिकरण जणू घट्टच आहे. IPL 2020च्या दुसऱ्याच सामन्याने वादाला तोंड फोडले आहे. ...

राजस्थान रॉयल्सला धक्का; बेन स्टोक्ससह संघातील 3 तगडे खेळाडू पहिल्याच सामन्याला मुकणार - Marathi News | Rajasthanroyals Wicketkeeper Jose Butler will miss the first match against Chennai Super Kings. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्सला धक्का; बेन स्टोक्ससह संघातील 3 तगडे खेळाडू पहिल्याच सामन्याला मुकणार

राजस्थान रॉयल्सचे कर्णधारासह तीन महत्वाचे खेळाडू चेन्नईविरुद्धचा सामना खेळू शकणार नाही. त्यामुळे चेन्नईला याचा फायदा होण्याची शक्यता आहे. ...

IPL 2020 : नशीब! मॅक्क्युलमला बॉलिंग करावी लागणार नाही; सांगतोय सर्वात महागडा बॉलर   - Marathi News | IPL 2020: Good luck! doesn’t have to bowl to McCullum ; Saying the most expensive bowler Pat Cummins | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : नशीब! मॅक्क्युलमला बॉलिंग करावी लागणार नाही; सांगतोय सर्वात महागडा बॉलर  

मॅक्क्युलम संघाचा प्रशिक्षक असल्याचा मोठा आनंद कमिन्सला आहे. कारण आता त्याला मॅक्क्युलविरुद्ध बॉलिंग करावी लागणार नाही ...

DC vs KXIP Latest News : सुपरओव्हरमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद - Marathi News | DC vs KXIP Latest News : Kings XI Punjab set a bad record in the Super Over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DC vs KXIP Latest News : सुपरओव्हरमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद

हातातोंडाशी आलेला विजयाचा घास गमावणाऱ्या किंग्स इलेव्हन पंजाबच्या नावावर सुपरओव्हरमध्ये एका लारीजवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. ...

DC vs KXIP Latest News : Super Over मध्ये कागिसो रबाडानं टाकले फक्त तीनच चेंडू, जाणून घ्या कारण - Marathi News | DC vs KXIP Latest News: DC's Kagiso Rabada bowled just three balls in Super Over, find out reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DC vs KXIP Latest News : Super Over मध्ये कागिसो रबाडानं टाकले फक्त तीनच चेंडू, जाणून घ्या कारण

DC vs KXIP Latest News : 1 धाव 1 चेंडू असताना पंजाबला विजय मिळवता आला नाही आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. त्यात DCने बाजी मारली.   ...

चेन्नईला धक्का ,ब्राव्हो काही सामने खेळू शकणार नाही - Marathi News | Pushing Chennai, Bravo will not be able to play some matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नईला धक्का ,ब्राव्हो काही सामने खेळू शकणार नाही

दुखापतीतून सावरत असलेल्या वेस्ट इंडिजच्या या अनुभवी खेळाडूच्या अनुपस्थितीत तीन वेळचा चॅम्पियन सीएसके संघाने शनिवारी विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात करताना गत चॅम्पियन मुंबई इंडियन्सविरुद्ध पाच गडी राखून विजय मिळवला. ...

धोनी खऱ्या अर्थाने ठरला ‘मास्टरमाईंड’ - Marathi News | Dhoni truly becomes 'mastermind' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी खऱ्या अर्थाने ठरला ‘मास्टरमाईंड’

एक्स्पर्ट व्ह्यू। लोकप्रियतेत सचिन, विराटलाही टाकले मागे ...

जेतेपदाचे स्वप्न साकारण्याची ‘विराट’ मोहीम आजपासून - Marathi News | The 'giant' campaign to realize the dream of winning the title from today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेतेपदाचे स्वप्न साकारण्याची ‘विराट’ मोहीम आजपासून

आरसीबी-सनरायजर्स हैदराबाद आमने-सामने ...