लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
विश्वचषकाच्या संघ निवडीसाठी मोठी कसोटी - Marathi News | Test match for the World Cup team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषकाच्या संघ निवडीसाठी मोठी कसोटी

सोमवारी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा होईल आणि यासह गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरु असलेली संभाव्य संघाची चर्चाही संपुष्टात येईल ...

IPL 2019 : दिल्लीची भेदक गोलंदाजी, हैदराबादवर विजयी स्वारी - Marathi News | IPL 2019: Delhi CAPITAL's win on Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : दिल्लीची भेदक गोलंदाजी, हैदराबादवर विजयी स्वारी

दिल्लीचा हैदराबादवर ३९ धावांनी विजय ...

IPL 2019 : ... अँड खलील अहमद इज बॅक, पाहा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: ... and Khalil Ahmed is back, watch the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : ... अँड खलील अहमद इज बॅक, पाहा व्हिडीओ

खलील अहमदने पहिल्याच सामन्यात तीन बळी मिळवले. ...

IPL 2019 : पहिल्याच सामन्यात खलीलचा भेदक मारा, दिल्लीच्या 155 धावा - Marathi News | IPL 2019: In the first match Khalil Ahmed strikes, Delhi capitals given 156 runs terget to Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : पहिल्याच सामन्यात खलीलचा भेदक मारा, दिल्लीच्या 155 धावा

यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच खेळणाऱ्या खलील अहमदने भेदक मारा करत दिल्ली कॅपिटल्सच्या धावांना वेसण घातली. ...

IPL 2019 : डेव्हिड वॉर्नरला शुभेच्छा द्यायला आली नन्ही परी, पाहा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: little girl give best wishes to David Warner, watch the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : डेव्हिड वॉर्नरला शुभेच्छा द्यायला आली नन्ही परी, पाहा व्हिडीओ

सामना सुरु होण्यापूर्वी वॉर्नर सराव करत होता. त्यावेळी एका नन्ही परीने त्याला आवाज दिला. ...

IPL 2019 KKR vs CSK : कोलकाताची पराभवाची हॅटट्रिक, चेन्नई प्ले ऑफच्या उंबरठ्यावर - Marathi News | IPL 2019 KKR vs CSK: Chennai Super Kings beat Kolkata Knight Riders by 5 wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 KKR vs CSK : कोलकाताची पराभवाची हॅटट्रिक, चेन्नई प्ले ऑफच्या उंबरठ्यावर

IPL 2019 KKR vs CSK: चेन्नई सुपर किंग्सने रविवारी इडन गार्डनवर कोलकाता नाइट रायडर्सवर विजय मिळवला. ...

IPL 2019 SRH vs DC live update : दिल्लीचा हैदराबादवर विजय - Marathi News | IPL 2019 SRH vs DC live update : दिल्लीचा हैदराबादवर विजय | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 SRH vs DC live update : दिल्लीचा हैदराबादवर विजय

हैदराबाद, आयपीएल २०१९ : एकेकाळी अव्वल स्थानावर असलेला सनरायझर्स हैदराबादचा संघ सध्याच्या घडीला सहाव्या स्थानावर आहे. आज हैदराबादचा सामना ... ...

IPL 2019 : इम्रान ताहिरचे धमाकेदार सेलिब्रेशन पाहा - Marathi News | IPL 2019: See Imran Tahir's Celebration | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : इम्रान ताहिरचे धमाकेदार सेलिब्रेशन पाहा