लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
IPL 2019 : एबी डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी, बंगळुरुचे मुंबईपुढे 172 धावांचे आव्हान - Marathi News | IPL 2019: AB de Villiers sparking innigs, Mumbai Indians given 172 runs target to Royal Challengers Bangalore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : एबी डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी, बंगळुरुचे मुंबईपुढे 172 धावांचे आव्हान

डी'व्हिलियर्सने ५१ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ७५ धावा केल्या. ...

IPL 2019 : केदार जाधवने भरवला कॅप्टन कूल धोनीला घास, पाहा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: Kedar Jadhav feeds MS Dhoni from his plate after CSK beats KKR at Eden Gardens, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : केदार जाधवने भरवला कॅप्टन कूल धोनीला घास, पाहा व्हिडीओ

IPL 2019: चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आपला दबदबा कायम राखला. ...

IPL 2019 : स्मिथ, वॉर्नर यांची वर्ल्ड कप संघातील निवड राजस्थान व हैदराबादसाठी डोकेदुखी  - Marathi News | IPL 2019: Steve Smith and David Warner might miss the final stages of the tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : स्मिथ, वॉर्नर यांची वर्ल्ड कप संघातील निवड राजस्थान व हैदराबादसाठी डोकेदुखी 

IPL 2019: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सोमवारी संघ जाहीर केला ...

Bad News : मुंबईचा 'मॅच विनर' जायबंदी, संपूर्ण आयपीएललाच मुकणार - Marathi News | IPL 2019 : Big blow for Mumbai Indians! Pacer Alzarri Joseph likely to miss remainder of IPL 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Bad News : मुंबईचा 'मॅच विनर' जायबंदी, संपूर्ण आयपीएललाच मुकणार

IPL 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमधील मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसला आहे ...

यशस्वी पुरुषामागे स्त्री... विराटकडून RCBच्या पहिल्या विजयाचं श्रेय अनुष्काला - Marathi News | Virat Kohli credits wife Anushka Sharma post RCB's 8-wicket win over KXIP at Mohali | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी पुरुषामागे स्त्री... विराटकडून RCBच्या पहिल्या विजयाचं श्रेय अनुष्काला

IPL 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या 12 व्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. ...

विजयाने आरसीबीचे मनोधैर्य उंचावण्यास झाली मदत - Marathi News | Vijay helped RCB boost the morale | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजयाने आरसीबीचे मनोधैर्य उंचावण्यास झाली मदत

वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्सला आश्चर्यकारकपणे पराभव स्वीकारावा लागला. ...

मुंबईला धक्का देण्यासाठी खेळणार आरसीबी - Marathi News | RCB to play for Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईला धक्का देण्यासाठी खेळणार आरसीबी

यंदाच्या सत्रातील पहिला विजय नोंदवल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आता हीच लय कायम ठेवून सोमवारी मुंबई इंडियन्सला धक्का देण्याच्या इराद्याने वानखेडे स्टेडियमध्ये पाऊल ठेवेल. ...

अखेर योग्य दिशेने उचलले पाऊल - Marathi News | The last step taken in the right direction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेर योग्य दिशेने उचलले पाऊल

शेवटी आरसीबीला मोहालीमध्ये अपेक्षित निकाल मिळाला. किंग्स इलेव्हन पंजाबने या लढतीपूर्वी आपल्या गृहमैदानावर सलग सात सामने जिंकले होते ...