लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
IPL 2019 CSK vs MI : रोहित-लुईसची खेळी; मुंबई इंडियन्सच्या समाधानकारक धावा - Marathi News | IPL 2019 CSK vs MI: Mumbai Indians set 156 runs target to Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 CSK vs MI : रोहित-लुईसची खेळी; मुंबई इंडियन्सच्या समाधानकारक धावा

IPL 2019 CSK vs MI: रोहित शर्मा आणि इव्हान लुईसच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 4 बाद 155 धावा केल्या. ...

IPL 2019 CSK vs MI : मुंबईचा इव्हान लुईस आऊट होता, पण धोनी नसल्यानं तो वाचला... - Marathi News | IPL 2019 CSK vs MI: Mumbai's Ivan Lewis was out but the edge that CSK missed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 CSK vs MI : मुंबईचा इव्हान लुईस आऊट होता, पण धोनी नसल्यानं तो वाचला...

IPL 2019 CSK vs MI: सामन्याच्या 7 व्या षटकात बाद असूनही इव्हान लुईस खेळपट्टीवर चिकटून राहिला.. ...

ICC World Cup 2019 : IPLमध्ये चुकीच्या 'No Ball' वरून चर्चेत आलेल्या पंचांना वर्ल्ड कपसाठी 'हो' - Marathi News | ICC World Cup 2019 : S Ravi chosen as only Indian umpire for the World Cup, Ian Gould to retire after the event | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : IPLमध्ये चुकीच्या 'No Ball' वरून चर्चेत आलेल्या पंचांना वर्ल्ड कपसाठी 'हो'

ICC World Cup 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील पहिल्या सामना गाजला तो 'नो बॉल' प्रकरणामुळे.... ...

IPL 2019 CSK vs MI : दुनिया हिला दी; मुंबईचा चेन्नईवर 46 धावांनी विजय - Marathi News | IPL 2019 CSK vs MI : दुनिया हिला दी; मुंबईचा चेन्नईवर 46 धावांनी विजय | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 CSK vs MI : दुनिया हिला दी; मुंबईचा चेन्नईवर 46 धावांनी विजय

चेन्नई, आयपीएल 2019 :  मुंबई इंडियन्सनं चेन्नई सुपर किंग्सचा त्यांच्या घरच्या मैदानावर 46 धावांनी पराभव केला. महेंद्रसिंग धोनीशिवाय खेळणाऱ्या ... ...

IPL 2019 : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीपूर्वी कॅप्टन कूल धोनीला आला ताप, CSKला धक्का - Marathi News | IPL 2019 : MS Dhoni is down with fever and won't play tonight | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीपूर्वी कॅप्टन कूल धोनीला आला ताप, CSKला धक्का

IPL 2019 : चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या हाय व्होल्टेज सामन्याला सुरुवात होण्यासाठी अवघ्या काही मिनिटांचा कालावधी शिल्लक असताना यजमान चेन्नईला मोठा धक्का बसला आहे ...

IPL 2019 : थरारक लढतीत KKRच्या पराभवानंतर 'ती' लागली ढसाढसा रडू , Video - Marathi News | IPL 2019 : KKR cheerleader breaks into tears as Jofra Archer finishes it off in style for RR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : थरारक लढतीत KKRच्या पराभवानंतर 'ती' लागली ढसाढसा रडू , Video

IPL 2019 : अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात अखेर राजस्थान रॉयल्सने बाजी मारली. ...

महिला ट्वेंटी-20 लीगमध्ये रंगणार हरमनप्रीत कौर vs मिताली राज vs स्मृती मानधना अशी तिरंगी लढत - Marathi News | BCCI announces Women's T20 Challenge squads; Mithali, Smriti, Harmanpreet to lead respective teams | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला ट्वेंटी-20 लीगमध्ये रंगणार हरमनप्रीत कौर vs मिताली राज vs स्मृती मानधना अशी तिरंगी लढत

IPL 2019 : महिलांसाठी मिनी आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. 6 ते 11 मे या कालावधीत तीन संघांमध्ये ही लीग खेळवण्यात येणार आहे. ...

IPL 2019 :'प्ले-ऑफ' प्रवेशासाठी कोणत्या संघाला किती घाम गाळावा लागेल, जाणून घ्या गणित! - Marathi News | IPL 2019 play-offs scenario: What results do RCB, CSK, DC, MI, KXIP, KKR, SRH, RR need in order to qualify? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 :'प्ले-ऑफ' प्रवेशासाठी कोणत्या संघाला किती घाम गाळावा लागेल, जाणून घ्या गणित!

IPL 2019 : कोणाला आहे किती चान्स? ...