लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019, मराठी बातम्या

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
IPL 2019 : यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईवर मुंबईच भारी - Marathi News | IPL 2019: in this year Mumbai Indians is better than Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईवर मुंबईच भारी

आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार तर चेन्नईपेक्षा मुंबईच भारी असल्याचे दिसत आहे. ...

IPL 2019 : अनिल कुंबळेनं निवडला आयपीएल संघ; वाटतोय का दमदार? - Marathi News | IPL 2019: Warner, Russell, Hardik, Tahir, Rabada in one team, Anil Kumble's team selection | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : अनिल कुंबळेनं निवडला आयपीएल संघ; वाटतोय का दमदार?

कुंबळे यांनी विराट कोहलीला मात्र स्थान दिलेले नाही. ...

IPL 2019 : DRS = धोनी रीव्ह्यू सिस्टीम, दिल्ली-चेन्नई सामन्यातला व्हिडीओ वायरल - Marathi News | IPL 2019: DRS = Dhoni review system, Video-viral after Delhi-Chennai match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : DRS = धोनी रीव्ह्यू सिस्टीम, दिल्ली-चेन्नई सामन्यातला व्हिडीओ वायरल

... आणि त्यानंतर DRS = धोनी रीव्ह्यू सिस्टीम, असे चाहते पुन्हा एकदा म्हणायला लागले. ...

IPL 2019 : 'पापा द ग्रेट' धोनीला गोंडस झीवाकडून विजयाचं 'गोड' गिफ्ट - Marathi News | Ziva kisses MS Dhoni after CSK beat Delhi Capitals to enter 8th IPL final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : 'पापा द ग्रेट' धोनीला गोंडस झीवाकडून विजयाचं 'गोड' गिफ्ट

गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीगच्या १२ व्या मोसमाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आयपीएलच्या १० हंगामात महेंद्रसिंग धोनीच्या संघाने आठव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा मान पटकावला. ...

दिल्लीसाठी प्रशिक्षक-मेंटॉरची जोडी ठरली महत्त्वाची - Marathi News |  Coach-mentor pair is important for Delhi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्लीसाठी प्रशिक्षक-मेंटॉरची जोडी ठरली महत्त्वाची

दिल्ली कॅपिटल्सने सत्राच्या सुरुवातीला फारशी चांगली सुरुवात केली नाही, पण त्यानंतर त्यांनी आपला खेळ कमालीचा उंचावताना क्वालिफायर २ मध्ये धडक मारली. ...

IPL 2019 CSK vs DC Qualifier 2 : चेन्नई सुपर किंग्स-मुंबई इंडियन्स यांच्यात जेतेपदाचा सामना, दिल्लीचं स्वप्नभंग - Marathi News | IPL 2019 CSK vs DC Qualifier 2: Chennai Super Kings-Mumbai Indians face in final, CSK beat DC by 6 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 CSK vs DC Qualifier 2 : चेन्नई सुपर किंग्स-मुंबई इंडियन्स यांच्यात जेतेपदाचा सामना, दिल्लीचं स्वप्नभंग

IPL 2019 CSK vs DC Qualifier 2: पहिल्या षटकापासून दिल्ली कॅपिटल्सवर नशीब रुसलेलं पाहायला मिळालं. ...

IPL 2019 CSK vs DC : ना इथे ना तिथे, दिल्लीच्या खेळाडूंचे गचाळ क्षेत्ररक्षण - Marathi News | IPL 2019 CSK vs DC: CSK batsman survive because of DC player bad fielding | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 CSK vs DC : ना इथे ना तिथे, दिल्लीच्या खेळाडूंचे गचाळ क्षेत्ररक्षण

दिल्लीच्या गचाळ क्षेत्ररक्षणाने संधी गमावली. ...

IPL 2019 CSK vs DC Qualifier 2 : दिल्ली कॅपिटल्सचे CSKसमोर 148 धावांचे लक्ष्य - Marathi News | IPL 2019 CSK vs DC Qualifier 2: Delhi Capitals set 148 runs target to Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 CSK vs DC Qualifier 2 : दिल्ली कॅपिटल्सचे CSKसमोर 148 धावांचे लक्ष्य

IPL 2019 : महत्त्वाच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या आघाडीच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. ...