लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019, मराठी बातम्या

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
IPL 2019 Final : रोहित शर्मा अखेरचं षटक हार्दिकला देणार होता, पण...  - Marathi News | IPL 2019 Final: That's why Rohit Sharma gave last over to Lasith Malinga | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 Final : रोहित शर्मा अखेरचं षटक हार्दिकला देणार होता, पण... 

IPL 2019 : इंडियन प्रीमिअर लीगची सर्वाधिक चार जेतेपद आता मुंबई इंडियन्सच्या नावावर जमा झाली आहेत. ...

IPL 2019 Final : सचिनच्या मते हा ठरला अंतिम सामन्यातील टर्निंग पॉईंट - Marathi News | IPL 2019 Final: According to Tendulkar, the turning point in the last match was decided | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 Final : सचिनच्या मते हा ठरला अंतिम सामन्यातील टर्निंग पॉईंट

अत्यंत अटीतटीच्या आणि शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सवर अवघ्या एका धावेने मात करत चौथ्यांदा आयपीएलच्या विजेतेपदावर कब्जा केला. ...

IPL 2019 : मुंबई... मुंबई... चेन्नईवर मात करत जेतेपदाचा चौकार - Marathi News | IPL 2019: Mumbai ... Mumbai... victory over Chennai and won fourt title | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबई... मुंबई... चेन्नईवर मात करत जेतेपदाचा चौकार

अटीतटीच्या झालेल्या अंतिम लढतीत जसप्रीत बुमराची भेदक गोलंदाजी आणि अखेरच्या षटकात मलिंगाने केलेल्या टिच्चून माऱ्याच्या जोरावर मुंबईने चेन्नईवर अवघ्या एका धावेने मात करत चौथ्यांदा आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरले. ...

IPL 2019 : रोहित शर्माने आपल्या लेकीबरोबर केले विजयाचे सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: Rohit Sharma's Celebration with his daughter, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : रोहित शर्माने आपल्या लेकीबरोबर केले विजयाचे सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ

सामना संपल्यावर रोहित आपल्या लाडक्या लेकीकडे गेला आणि तिच्यावर विजायाचा आनंद साजरा केला.  ...

IPL 2019 : ... आणि आयपीएलच्या चषकावर कोरले गेले मुंबई इंडियन्सचे नाव, पाहा हा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: ... and the name of the Mumbai Indians being on the IPL cup, see the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : ... आणि आयपीएलच्या चषकावर कोरले गेले मुंबई इंडियन्सचे नाव, पाहा हा व्हिडीओ

या विजयानंतर आयपीएलच्या चषकावर मुंबई इंडियन्सचे नाव लिहिले गेले. हे नाव कसे लिहिले गेले, त्यासाठी हा खास व्हिडीओ पाहायलाच हवा. ...

IPL 2019 : मुंबईने केले विजयाचे सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: Mumbai's Celebration of victory, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबईने केले विजयाचे सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ

विजयानंतर मुंबईने आपल्या खास स्टाइलमध्ये विजयाचे सेलिब्रेशन केले. ...

IPL 2019 : 'हा' ठरला फायनलचा टर्निंग पॉइंट - Marathi News | IPL 2019: 'This' becomes the turning point of the final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : 'हा' ठरला फायनलचा टर्निंग पॉइंट

मुंबईने फक्त एका धावेने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. ...

IPL 2019 : धोनीच्या रनआऊटनंतर पंचगिरीवर पुन्हा प्रश्नचिन्ह? - Marathi News | IPL 2019: After the run-out of Dhoni, the question marks again on the umpiring? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : धोनीच्या रनआऊटनंतर पंचगिरीवर पुन्हा प्रश्नचिन्ह?

दुसऱ्या डावात धोनीच्या रनआऊटवरूनही पंच टीकेचे धनी ठरताना दिसत होते. ...