लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019, मराठी बातम्या

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
MI च्या सराव सत्रात रोहित शर्माला दुखापत, वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघ तणावात - Marathi News | Rohit Sharma injured in Mumbai indian's practice session, Major injury scare for India ahead of World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI च्या सराव सत्रात रोहित शर्माला दुखापत, वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघ तणावात

IPL 2019 : मुंबई इंडियन्सचा संघ विजयाची हॅटट्रिक साजरी करण्यासाठी सज्ज, परंतु... ...

 IPL 2019 : चेन्नईचं सुपर, कोलकात्यावर सहज विजय - Marathi News | IPL 2019: Chennai Super Super easy victory over Kolkata | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : IPL 2019 : चेन्नईचं सुपर, कोलकात्यावर सहज विजय

या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. ...

 IPL 2019 : चेन्नईपुढे कोलकात्याचे लोटांगण - Marathi News | IPL 2019: Kolkata Knight Riders given 109 runs target to Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : IPL 2019 : चेन्नईपुढे कोलकात्याचे लोटांगण

कोलकात्याचे फलंदाज बाद होत गेले आणि त्यांचा अर्धा संघ ४४ धावांवर माघारी परतला. ...

 IPL 2019 : धोनीने सामन्यापूर्वी केला लेग स्पिनचा सराव, पाहा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: MS Dhoni practices leg spin before match, watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : IPL 2019 : धोनीने सामन्यापूर्वी केला लेग स्पिनचा सराव, पाहा व्हिडीओ

सामन्यापूर्वी धोनी नेट्समध्ये लेग स्पिन गोलंदाजी करत होता. ...

 IPL 2019 : धोनी ज्याच्यावर भडकतो, त्याला मिठीही मारतो, ऐका हा किस्सा - Marathi News | IPL 2019: MS Dhoni hugs whom he provokes, listen to this story | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : IPL 2019 : धोनी ज्याच्यावर भडकतो, त्याला मिठीही मारतो, ऐका हा किस्सा

धोनी त्याच्यावर रागावला आणि भर मैदानात त्याने शाळा घेतली होती. ...

 IPL 2019 : लावला नेम आणि झाला त्याचाच गेम, मुंबई इंडियन्सचा खेळाडू होतोय ट्रोल - Marathi News | IPL 2019: this player of Mumbai Indians is Troll | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : IPL 2019 : लावला नेम आणि झाला त्याचाच गेम, मुंबई इंडियन्सचा खेळाडू होतोय ट्रोल

हा ट्रोल होणार मुंबई इंडियन्सचा खेळाडू कोण, हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल. ...

IPL 2019 : धोनीने सामन्यापूर्वीच घेतलाय का रसेलचा धसका, पाहा हा व्हिडीओ... - Marathi News | IPL 2019: MS Dhoni still thinking about Andre Russell's innings in 2018 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : धोनीने सामन्यापूर्वीच घेतलाय का रसेलचा धसका, पाहा हा व्हिडीओ...

धोनीने या सामन्यापूर्वीच रसेलचा धसका घेतला आहे की काय, असे म्हटले जात आहे. ...

Viral Video : खेळपट्टीच्या मधोमध उभं राहून टाळा 'मांकड धावबाद', अजब युक्ती  - Marathi News | Viral Video: Standing in the middle of the pitch, Avoid 'Mankad Runout' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Viral Video : खेळपट्टीच्या मधोमध उभं राहून टाळा 'मांकड धावबाद', अजब युक्ती 

IPL 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मांकड धावबाद सध्या चर्चेत आहे. ...