लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019, मराठी बातम्या

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
IPL 2019 : आर अश्विनने सामना गमावला, सोबत 12 लाखांचा दंडही भरावा लागला - Marathi News | IPL 2019: R Ashwin fine of 12 lakhs for slow over rate in DCvsKXIP match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : आर अश्विनने सामना गमावला, सोबत 12 लाखांचा दंडही भरावा लागला

IPL 2019: पंजाबला पराभवाचा धक्का बसलाच असताना कर्णधार आर अश्विनला 12 लाखांचा दंड भरावा लागला ...

IPL 2019: राजस्थान रॉयल्सने मुंबईला सलग चौथ्यांदा नमवून राखला आपला गड - Marathi News | IPL 2019: Rajasthan Royals defeated Mumbai by 4 runs in the row | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: राजस्थान रॉयल्सने मुंबईला सलग चौथ्यांदा नमवून राखला आपला गड

मुंबईकरांचा ५ गड्यांनी पराभव; रियान-स्मिथ यांची निर्णायक भागीदारी ...

ipl 2019: दिल्लीकरांनी पंजाबला दिला ५ गड्यांनी धक्का - Marathi News | ipl 2019: Delhi players push Punjab by 5 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ipl 2019: दिल्लीकरांनी पंजाबला दिला ५ गड्यांनी धक्का

कर्णधार श्रेयस अय्यरचे (५८*) व सलामीवीर शिखर धवन (५६) यांच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने घरच्या मैदानावर ५ गड्यांनी बाजी मारत किंग्स इलेव्हन पंजाबचे कडवे आव्हान परतावले. ...

IPL 2019: चेन्नईची नजर ‘प्ले ऑफ’ गाठण्यावर - Marathi News | IPL 2019: Watching Chennai's play-off | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: चेन्नईची नजर ‘प्ले ऑफ’ गाठण्यावर

चेन्नई सुपरकिंग्स रविवारी रॉयल चॅलेंसर्ज बँगलोरवर विजय मिळवून ‘प्ले ऑफ’कडे कूच करण्याच्या इराद्यासह उतरणार आहे. ...

विराटला खेळताना पाहणे माझे सुदैव- एबी डिव्हिलियर्स - Marathi News | My luck to play Virat - AB de Villiers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटला खेळताना पाहणे माझे सुदैव- एबी डिव्हिलियर्स

भारत आणि विश्व क्रिकेटमध्ये विराटसारखा खेळाडू विरळच. ...

IPL 2019 : अखेरच्या षटकात दिल्लीचा पंजाबवर विजय - Marathi News | IPL 2019: Delhi won over Punjab in the last over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : अखेरच्या षटकात दिल्लीचा पंजाबवर विजय

दिल्लीने विजयासह 12 गुणांची कमाई केली. ...

IPL 2019 : अश्विन 'मंकड रनआऊट' करायला गेला आणि धवन त्याच्यापुढे नाचला, व्हिडीओ वायरल - Marathi News | IPL 2019: Ashwin goes to 'Mankad Runout' and Dhawan dances in front of him, watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : अश्विन 'मंकड रनआऊट' करायला गेला आणि धवन त्याच्यापुढे नाचला, व्हिडीओ वायरल

अश्विन पुन्हा एकदा धवनला  'मंकड रनआऊट' करायला गेला. ...

IPL 2019 : ... असा नो-बॉल तुम्ही पाहिला नसेल, पाहा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: ... you not yet saw no ball like this, watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : ... असा नो-बॉल तुम्ही पाहिला नसेल, पाहा व्हिडीओ

किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात एक अनोखा नो-बॉल पाहायला मिळाला ...