लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019, मराठी बातम्या

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपरकिंग्स झाले मालामाल; बक्षिसांचा वर्षाव! - Marathi News |  Mumbai Indians and Chennai Super Kings are on the rise; Reward the prize! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपरकिंग्स झाले मालामाल; बक्षिसांचा वर्षाव!

रविवारी झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात बाजी मारून मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या १२व्या सत्राचे दिमाखात जेतेपद पटकावले. ...

रोहित शर्मा अखेरचे षटक हार्दिकला देणार होता, पण... - Marathi News | Rohit Sharma was giving to the last two overs hardik, but ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा अखेरचे षटक हार्दिकला देणार होता, पण...

रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने नाट्यमयरीत्या पुनरागमन करून चेन्नई सुपरकिंग्सला एका धावेने नमविले. यंदा मुंबईने चारही सामन्यांत चेन्नईला पराभूत करण्याचा पराक्रम करून केला. ...

IPL 2019 : आले आले चॅम्पियन्स आले, पाहा मुंबई इंडियन्सच्या मिरवणूकीचा खास व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: Champions came, see Mumbai Indians' special video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : आले आले चॅम्पियन्स आले, पाहा मुंबई इंडियन्सच्या मिरवणूकीचा खास व्हिडीओ

मिरवणूसाठी खास बस बनवण्यात आली असून या बसमध्ये खेळाडूंसह संघाच्या मालकिण नीता अंबानीही होत्या. ...

IPL 2019 : ऑरेंज, पर्पल कॅपचे आम्हाला घेणेदेणे नाही, सांगतायत मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक - Marathi News | IPL 2019: we not having orange the purple cap but i don't mind, said coach of Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : ऑरेंज, पर्पल कॅपचे आम्हाला घेणेदेणे नाही, सांगतायत मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक

या खास मिटींगचा व्हिडीओ आता चांगलाच वायरल झाला आहे. ...

IPL 2019 : मुंबई इंडियन्सच्या मिरवणूकीला पुणेरी साज, ढोल-ताश्यांच्या गजरात झाली सुरुवात - Marathi News | IPL 2019: Mumbai Indians's winning lap begins | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबई इंडियन्सच्या मिरवणूकीला पुणेरी साज, ढोल-ताश्यांच्या गजरात झाली सुरुवात

पेडर रोडपासून ट्रायडंट हॉटेलपर्यंत ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात येणार आहे. ...

IPL 2019 : ... जेव्हा पत्नी रितिका घेते रोहित शर्माची खास मुलाखत, पाहा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: ... When Rohit Sharma's wife took his special interview, Watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : ... जेव्हा पत्नी रितिका घेते रोहित शर्माची खास मुलाखत, पाहा व्हिडीओ

यावेळी रितिकाने रोहितला काही भावुक प्रश्नही विचारले. ...

IPL 2019 : रोहित आणि युवराजने केला 'गली बॉय'च्या गाण्यावर रॅप, व्हिडीओ वायरल - Marathi News | IPL 2019: Rohit sharma and Yuvraj singh done rap dance, video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : रोहित आणि युवराजने केला 'गली बॉय'च्या गाण्यावर रॅप, व्हिडीओ वायरल

पबमधील मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि युवराज सिंग यांच्या रॅप डान्सचा व्हिडीओ चांगलाच वायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. ...

IPL 2019 : नीता अंबानींना चाहते म्हणतायत, आम्हालाही सांगा विजयाचा मंत्र - Marathi News | IPL 2019: Neeta ambani pray for mumbai indians during ipl final match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : नीता अंबानींना चाहते म्हणतायत, आम्हालाही सांगा विजयाचा मंत्र

जेव्हा मुंबईने सामना जिंकला तेव्हा अंबानी डोळे बंद करून मंत्र म्हणत होत्या, त्यामुळे त्यांना मुंबईचा विजय पाहता आला नाही. ...