लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019, मराठी बातम्या

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
IPL 2019 : मुंबईच्या विजयाचे पडद्यामागचे शिलेदार आहेत तरी कोण, जाणून घ्या या व्हिडीओमधून... - Marathi News | IPL 2019: Mumbai Indian's coaches are also important, watch this video ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबईच्या विजयाचे पडद्यामागचे शिलेदार आहेत तरी कोण, जाणून घ्या या व्हिडीओमधून...

मुंबईच्या विजयाचे पडद्यामागचे शिलेदार आहेत तरी कोण, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी हा व्हिडीओ तुम्हाला आवर्जुन पाहावा लागेल. ...

IPL 2019 : आयपीएलची ट्रॉफी घेऊन मंदिरात पोहोचल्या नीता अंबानी, पाहा हा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: Nita Ambani, who came to the temple with the IPL trophy, watch this video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : आयपीएलची ट्रॉफी घेऊन मंदिरात पोहोचल्या नीता अंबानी, पाहा हा व्हिडीओ

विजयानंतर नीता यांनी देवाचे आभार मानले आणि आयपीएलची ट्रॉफी मंदिरामध्ये देवाच्या चरणी अर्पण केल्याचे पाहायला मिळाले. ...

IPL 2019 : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूची ही प्यारवाली लव्हस्टोरी - Marathi News | IPL 2019: Mumbai Indian's Players Love Story | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूची ही प्यारवाली लव्हस्टोरी

पाच वर्षे ते रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर २०१६ साली या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ...

IPL 2019 : सचिन तेंडुलकरने सांगितली धोनी - रोहितमधली 'खास बात' - Marathi News | IPL 2019: Sachin Tendulkar shares his views on MS Dhoni and Rohit Sharma’s captaincy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : सचिन तेंडुलकरने सांगितली धोनी - रोहितमधली 'खास बात'

IPL 2019: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीगचे जेतेपद पटकावले. ...

IPL 2019 : अंबानींच्या अँटिलियामध्ये असं झालं जेतेपदाच्या चषकाचं स्वागत, Video - Marathi News | IPL 2019 Final : Mumbai Indians owner Nita Ambani Welcome winning trophy in her Antilia bungalow | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : अंबानींच्या अँटिलियामध्ये असं झालं जेतेपदाच्या चषकाचं स्वागत, Video

IPL 2019 Final : मुंबई इंडियन्सने रविवारी इतिहास घडवला. इंडियन प्रीमिअर लीगचे सर्वाधिक चारवेळा जेतेपद पटकावण्याचा पराक्रम मुंबई इंडियन्सने केला. ...

गौतम गंभीरनं केलं पुन्हा कॅप्टन कोहलीला टार्गेट; म्हणाला संघात तुझ्यापेक्षा आहे सक्षम कर्णधार - Marathi News | Rohit sharma is a one step ahead of Virat Kohli as a captain, say Gautam Gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीरनं केलं पुन्हा कॅप्टन कोहलीला टार्गेट; म्हणाला संघात तुझ्यापेक्षा आहे सक्षम कर्णधार

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे कान टोचण्याची एकही संधी भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर दवडत नाही. ...

पायातून रक्तस्त्राव होत असतानाही CSK ला विजय मिळवून देण्यासाठी त्याने अखेरपर्यंत दिली झुंज - Marathi News | IPL 2019 Final : Shane Watson batted through bloodied leg in IPL 2019 final, say Harbhajan Singh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पायातून रक्तस्त्राव होत असतानाही CSK ला विजय मिळवून देण्यासाठी त्याने अखेरपर्यंत दिली झुंज

IPL 2019 Final : चेन्नई सुपर किंग्स हा केवळ संघ नाही तर एक कुटुंब आहे. ...

‘अंकशास्त्रा’नुसार यंदाचे जेतेपद मुंबईचेच होते; शास्त्र असते ते कसे जाणून घ्या ! - Marathi News | According to 'Ankashastra', this year's title was from Mumbai; Learn how it is! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘अंकशास्त्रा’नुसार यंदाचे जेतेपद मुंबईचेच होते; शास्त्र असते ते कसे जाणून घ्या !

रविवारी झालेल्या थरारक अंतिम सामन्यात रोहित शर्माचे नतृत्व ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनीवर भारी पडले. या शानदार विजयासह आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार होण्याचा मान रोहितने मिळविला. ...