लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019, मराठी बातम्या

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
अनेक वर्षांपासून होती आयपीएल पदार्पणाची प्रतीक्षा - सिद्धेश लाड - Marathi News | I have been waiting for IPL debut form many years - Siddhesh Lad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनेक वर्षांपासून होती आयपीएल पदार्पणाची प्रतीक्षा - सिद्धेश लाड

किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध आयपीएल पदार्पण करतानाचा अनुभव फार वेगळा नव्हता. गेल्या चार वर्षांपासून मी मुंबई इंडियन्ससोबत असल्याने हे वातावरण माझ्यासाठी नवे नव्हते. ...

IPL 2019 : जेव्हा उडी मारून पार्थिव पटेल स्टम्पिंगसाठी सरसावला, पाहा हा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: When Parthiv Patel jumped for the stumping, see the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : जेव्हा उडी मारून पार्थिव पटेल स्टम्पिंगसाठी सरसावला, पाहा हा व्हिडीओ

आरसीबीचा यष्टीरक्षक पार्थिव पटेलने चक्क हवेत उडी मारून स्टम्पिंग करायला प्रयत्न केला. ...

IPL 2019 : येस-नो, येस-नो करत तो झाला रनआऊट, पाहा हा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: Yeah-no, yes-no doing it its turn out in run out, watch this video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : येस-नो, येस-नो करत तो झाला रनआऊट, पाहा हा व्हिडीओ

संजू माघारी परतला होता, पण क्रीझमध्ये जाण्यापूर्वीच तो रनआऊट झाला.  ...

IPL 2019 DC vs RR : दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत विजय, राजस्थान रॉयल्सचे पॅकअप   - Marathi News | IPL 2019 DC vs RR : Delhi Capitals beat Rajasthan Royals by 5 wickets, Rajasthan out of playoff contention | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 DC vs RR : दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत विजय, राजस्थान रॉयल्सचे पॅकअप  

IPL 2019 DC vs RR : गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर फलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावताना दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळवून दिला. ...

IPL 2019 DC vs RR : रियान परागची एकाकी झूंज, राजस्थानच्या 9 बाद 115 धावा  - Marathi News | IPL 2019 DC vs RR : Rajasthan Royals set 116 runs target to Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 DC vs RR : रियान परागची एकाकी झूंज, राजस्थानच्या 9 बाद 115 धावा 

IPL 2019 DC vs RR : इशांत शर्मा आणि अमित मिश्रा यांनी दिलेल्या धक्क्यातून राजस्थान रॉयल्सला सावरता आले नाही. ...

IPL 2019 : आंद्रे रसेल बनला सिंगर, त्याच्या हिंदी गाण्यावर KKRचे खेळाडू थिरकले - Marathi News | IPL 2019: KKR's Andre Russell sing Hindi song | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : आंद्रे रसेल बनला सिंगर, त्याच्या हिंदी गाण्यावर KKRचे खेळाडू थिरकले

कोलकाता नाइट रायडर्सने शुक्रवारी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचा पराभव करून प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले ...

IPL 2019 : विराट कोहलीचे कर्णधारपद जाणार? RCBच्या प्रशिक्षकांनी दिले बदलाचे संकेत - Marathi News | Gary Kirsten hints at 'structural changes' at Royal Challengers Bangalore next season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : विराट कोहलीचे कर्णधारपद जाणार? RCBच्या प्रशिक्षकांनी दिले बदलाचे संकेत

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला इंडियन प्रीमिअर लीगच्या याही मोसमात अपयशाचा पाढा गिरवावा लागला ...

IPL 2019 : प्ले ऑफचे चौथे स्थान कोणाला,कोण असेल टॉप? जाणून घ्या गणित - Marathi News | IPL 2019: Who is the fourth in the play-off, who will be top? know all things | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : प्ले ऑफचे चौथे स्थान कोणाला,कोण असेल टॉप? जाणून घ्या गणित

IPL 2019: कोलकाता नाईट रायडर्स संघाने शुक्रवारी आयपीएलमध्ये प्ले ऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. ...