नाशिक - नैताळे येथील श्री मतोबा महाराजांच्या चांदीच्या मूर्तीसह दानपेटीची चोरी; घटनेच्या निषेधार्थ गाव बंद Mumbai Water Supply: तब्बल ३६ तासानंतर मुंबईकरांचा पाणीपुरवठा सुरळीत! अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदान कोल्हापूर: जयसिंगपूर येथील प्रभाग १० मधील केंद्रावर नागरिकांची तोबा गर्दी; रात्री ८.३० पर्यंत मतदान होणार इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... आमदार संजय गायकवाडांच्या मुलाने बोगस मतदाराला पळविले; भाजप जिल्हाध्यक्षाचा आरोप, पकडलेले आणि चोपले देखील, पण... १.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून... इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल... जळगाव जिल्हा १.३० वाजेपर्यंत मतदान-२९.४९ टक्के गोंदिया: सकाळी १:३० वाजेपर्यंत मतदान: गोंदिया: २७.०६ टक्के/ तिरोडा: २८.९९ टक्के/ सालेकसा: ६८.६८ टक्के/ गोरेगाव: ४८.१७ टक्के कार बाजारात मोठा उलटफेर; ह्युंदाई चौथ्या क्रमांकवर फेकली गेली, पहिली मारुती, दोन, तीन नंबरला कोण? जळगाव: जिल्ह्यात जामनेरमधील एकलव्य शाळेत बोगस मतदानासाठी आलेल्या तरुणाला विरोधकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. 'संचार साथी' ॲपचे ५ महत्त्वाचे फीचर्स : चोरी झालेले फोन ब्लॉक करा आणि फ्रॉडला आळा घालण्यापर्यंत... स्मार्टफोनमध्ये संचार साथी ठेवणे बंधनकारक! विरोधकांचा पाळत ठेवत असल्याचा आरोप, मंत्री ज्योतिरादित्य शिंदें म्हणाले... भगुर नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ! शिवसेनेच्या उमेदवाराचे नावच मतदार यादीत सापडेना, डोके पकडायची वेळ... पारोळा नगर परिषद - सकाळी ११:३० वाजेपर्यंत १६.६६ टक्के मतदान सावदा (जि.जळगाव) नगर परिषद निवडणूक: सकाळी ११.३० वाजेपर्यंत १३ टक्के मतदान; एकूण २,७०२ मतदारांनी केलं मतदान सर्व नगरपालिका व नगरपंचायतीचा निकाल २१ डिसेंबरला; २० डिसेंबरपर्यंत आचारसंहिता; एक्झिट पोलही दाखवता येणार नाही! रायगड - जिल्ह्यातील १० नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी सकाळी ७.३० ते ९.३० या २ तासांत १०.०७ टक्के मतदान
Ipl 2019, Latest Marathi News इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. Read More
राहुलनं 31 चेंडूंत 7 षटकारांसह 53 धावा केल्या. त्याच्या या खेळीनं संजू सॅमसनच्या ( Sanju Samson) च्या 85 धावांच्या खेळीलाही पडद्याआड केलं. ...
इंडियन प्रीमिअर लीगने युवा खेळाडूंना गुणवत्ता दाखवण्याचं हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलं. त्याचबरोबर खेळाडूंची आर्थिक परिस्थिती सुधारण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. ...
भारताच्या वन डे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने त्याला 'हिटमॅन' हे टोपणनाव कोणी दिले, याबाबतचा खुलासा केला आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल ) 12व्या मोसमातील अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला एक प्रश्न विचारण्यात आला... ...
बीसीसीआयमधील वातावरण चांगलेच तापल्याचे म्हटले जात आहे. ...
निराशाजनक कामगिरीमुळे कोहलीच्या नेतृत्व कौशल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ...
IPL 2019: इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या पर्वातील जेतेपदाच्या लढतीत मुंबई इंडियन्सने बाजी मारली. ...
आत्तापर्यंत झालेल्या आयपीएलच्या सर्व सत्रांपैकी यंदाचे १२ वे सत्र सर्वोत्तम होते यात कोणाचेही दुमत नसेल. ...