लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TableTeamsSquads
आयपीएल 2018

आयपीएल 2018, मराठी बातम्या

Ipl 2018, Latest Marathi News

७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. 
Read More
IPL Auction 2018: बेन स्टोक्सला बंपर लॉटरी, राजस्थान रॉयल्सकडून तब्बल 12.50 कोटी रुपयात खरेदी - Marathi News | Stokes goes to Royals for Rs 12.5 cr | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2018: बेन स्टोक्सला बंपर लॉटरी, राजस्थान रॉयल्सकडून तब्बल 12.50 कोटी रुपयात खरेदी

इंडियन प्रीमियर लीगच्या ११ व्या पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव सुरु झाला असून इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला बंपर लॉटरी लागली आहे. राजस्थान रॉयल्सने तब्बल 12.50 कोटी रुपयात बेन स्टोक्सची खरेदी केली आहे. ...

शांत स्वभावाच्या राहुल द्रविडनं संघाला खडसावलं, विश्वचषकावर लक्ष केंद्रीत करण्याचा दिला सल्ला - Marathi News | Rahul Dravid, the tranquil temperaments, tries to concentrate on the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शांत स्वभावाच्या राहुल द्रविडनं संघाला खडसावलं, विश्वचषकावर लक्ष केंद्रीत करण्याचा दिला सल्ला

आयपीएलचा लिलाव प्रत्येक वर्षी होणार आहे. विश्वचषकाची संधी ४ वर्षांत पुन्हा येणार नाही”, असं म्हणत मी खेळाडूंना विश्वचषकातील सामन्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आहे. . ...

आयपीएल-11 साठी आजपासून लिलाव, या खेळाडूंवर असेल सर्वांची नजर - Marathi News | The auction from today for IPL-11 will be on these players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल-11 साठी आजपासून लिलाव, या खेळाडूंवर असेल सर्वांची नजर

इंडियन प्रीमियर लीगच्या ११ व्या पर्वाचा लिलाव आज शनिवारपासून सुरू होत आहे. यंदा ५७८ खेळाडू लिलावात सहभागी होत आहेत. त्यातील ३६१ भारतीय आहेत. ...

अकोल्याचा आदित्य ठाकरे, बुलडाण्याच्या श्रीकांत वाघवर लक्ष; ‘आयपीएल’च्या खेळाडू लिलाव यादीत समावेश - Marathi News | Akoli's Aditya Thakre, Shrikant Wagh of Buldhana; The IPL players are included in the auction list | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्याचा आदित्य ठाकरे, बुलडाण्याच्या श्रीकांत वाघवर लक्ष; ‘आयपीएल’च्या खेळाडू लिलाव यादीत समावेश

अकोला : आयपीएलच्या ११ व्या मोसमाचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. आता या मोसमातील खेळाडूंच्या लिलावावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. देश-विदेशातील सवरेत्तम खेळाडूंमध्ये पश्‍चिम विदर्भातील अकोल्याचा आदित्य ठाकरे आणि बुलडाण्याचा श्रीकांत वाघ यांचादेखील ...

आयपीएल : मुंबईकरांना पर्वणी, वानखेडेवर उद्घाटन आणि अंतिम सामना - Marathi News | IPL: Inauguration and final match at the Wankhede Stadium, Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल : मुंबईकरांना पर्वणी, वानखेडेवर उद्घाटन आणि अंतिम सामना

आयपीएलच्या अकराव्या सत्राचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, ७ एप्रिल ते २७ मेदरम्यान या क्रिकेट सर्कसचा थरार रंगेल. ...

सीएसकेमुळे खरा क्रिकेटपटू झालो : सुरेश रैना - Marathi News |  CSK has become a true cricketer: Suresh Raina | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सीएसकेमुळे खरा क्रिकेटपटू झालो : सुरेश रैना

सध्या भारतीय संघाबाहेर असलेल्या अष्टपैलू सुरेश रैनाला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आपली काय किंमत आहे, याची चांगली कल्पना आहे. त्याने खरा क्रिकेटपटू होण्याचे श्रेय चेन्नई सुपरकिंग्सला (सीएसके) दिले आहे. ...

'या' तारखेपासून रंगणार आयपीएलचा थरार, मुंबईत रंगणार अंतिम लढत - Marathi News | IPL-11 Start From 7th April | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'या' तारखेपासून रंगणार आयपीएलचा थरार, मुंबईत रंगणार अंतिम लढत

आयपीएल अर्थात इंडियन प्रीमिअर लीगच्या अकराव्या हंगामाच्या वेळापत्रकाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. त्यात अनेक बदलांमुळे यंदाच्या आयपीएलची उत्सुकता अधिकच लागलेली आहे. त्यातूनच सोशल मीडियामध्ये आयपीएलच्या नव्या मोसमाच्या वेळापत्रकाविषयी वेगवेगळे मेसे ...

व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीत होणार आयपीएलचे प्रक्षेपण - Marathi News | IPL launches in virtual reality | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीत होणार आयपीएलचे प्रक्षेपण

भारतातील क्रिकेटवेडाबद्दल नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. यातच आयपीएलचे क्रिकेटला एक अतिशय आकर्षक आणि मनमोहक असे रूपडे प्रदान केले आहे. आता याच आयपीएलला व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी म्हणजे आभासी सत्यतेचा नवीन आयाम मिळणार आहे. ...