७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील २१व्या शतकात जन्मलेला पहिला शिलेदार ठरलेला अफगाणिस्तानचा मुजीब जदरान याने आज आयपीएलच्या लिलावात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ...
गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये २४ विकेट्स घेण्याचा पराक्रम करणारा जयदेव उनाडकट हा मध्यमगती गोलंदाज यंदाच्या आयपीएल लिलावात सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे ...
अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानवर लागलेल्या ९ कोटींच्या बोलीनं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिल्यानंतर, आज आयपीएल लिलावाच्या दुसऱ्या दिवशी आणखी एका फिरकीपटूनं चमत्कार केला ...
इंडियन प्रीमियर लीगच्या 11व्या पर्वातील लिलावाच्या पहिल्या दिवशी सर्व संघमालकांनी युवा खेळाडूंना आपल्या संघात संधी दिली. आज लिलावाचा दुसरा आणि अखेरचा दिवस सुरू असून मुख्यत्वे गोलंदाज हे आजचं आकर्षण ठरणार आहेत. ...
यंदाच्या आयपीएल लिलावात सर्वात जास्त रक्कम मिळाली ती बेन स्टोक्स याला. गेल्या वर्षापेक्षा दोन कोटी कमी मिळाले आहेत. तो जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. तरी माझ्या मते या लिलावातील सर्वात मोठी कहाणी आहे ती राशीद खानची. ...
ज्याच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएलची दोन जेतेपदं पटकावली, त्या गौतम गंभीरकडे केकेआरच्या मालकांनी सपशेल दुर्लक्ष केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण... ...