७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
सर्वांना उत्सुकता लागलेल्या आयपीएलच्या 11 व्या हंगामातील सामन्यांचे सविस्तर वेळापत्रक अखेर आज प्रसिद्ध झाले आहे. आयपीएल-11 चा थरार 7 एप्रिलपासून रंगणार असून, 27 मे रोजी अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. ...
आगामी आर्थिक वर्षातील उत्पन्न आणि खर्चाचे बीसीसीआयने जे अंदाजपत्रक तयार केले आहे त्यानुसार बीसीसीआयला 2,017 कोटी रुपयाचे अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. ...
19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आपल्या झंझावाती फलंदाजीनं क्रिकेटप्रेमींची मन जिंकणारा टीम इंडियाचा स्टार शुभमन गिल यानं विजय हजारे ट्रॉफीमध्ये धडाकेबाज कामगिरी केलीय. ...
इंडियन प्रीमियर लीगने (आयपीएल) ‘फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अॅक्ट’चे (फेमा) उल्लंघन केले असेल तर गेल्या दहा वर्षांत ज्या काही टूर्नामेंट आयोजित केल्या, त्याला ‘खेळ’ म्हणता येईल का? याचा विचार करण्याची वेळ आयपीएलच्या आयोजकांवर आली आहे. ...
दोन दिवसांपूर्वी आयपीएलच्या लिलावात अनेक लहानमोठ्या खेळाडूंवर बोली लागली. पण या लिलावात असे काही खेळाडू आहेत की हा लिलाव ज्याच्यांसाठी जॅकपॉट ठरला आहे. ...