७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
‘मी २०१९ पर्यंत क्रिकेट खेळत राहणार. त्यानंतरच निवृत्तीचा विचार होईल,’ असे अनेक महिन्यांपासून भारतीय संघाबाहेर असलेला अष्टपैलू युवराजसिंग याने म्हटले आहे. ...
आयपीएलच्या अकराव्या सत्रात नवख्या खेळाडूंवरही कोट्यवधींची बोली लागत असताना भारतीय कसोटी संघाचा सर्वाधिक शैलीदार आणि सर्वात भरवशाचा खेळाडू म्हणून ओळख असलेल्या चेतेश्वर पुजारावर मात्र कोणीही बोली लावली नाही. ...