७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
पंजाबने प्रथम फलंदाजी करताना पंजाबपुढे 156 धावांचे आव्हान ठेवले होते. पण डी'व्हिलियर्सच्या झंझावाती अर्धशतकामुळे बंगळुरुने पंजाबवर सहा विकेट्स राखून विजय मिळवला. ...
राहुलने 30 चेंडूंत 2 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 47 धावांची खेळी साकारली. राहुल बाद झाल्यावर पंजाबला नायरकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण तो 29 धावांवर बाद झाला. ...
केदार जाधव आणि त्यानंतर सुरेश रैना यांच्या दुखापतींमुळे चेन्नई सुपर किंग्जचा संघ चिंतेत होता. या परिस्थित सारे काही विसरून ' हा ' फलंदाज संघासाठी धावून आला आहे. ...
आयपीएलच्या 11व्या पर्वातील दोन्ही सामने मुंबई इंडियन्सने गमावल्यानं चाहते नाराज असले, तरी या दोन सामन्यांमधून भारतीय क्रिकेटला एका हिऱ्याचा शोध लागलाय. ...
आरसीबीसाठी २०१८ मध्ये एम. चिन्नास्वामी स्टेडियम बेंगळुरूला आमच्या गृहमैदानापेक्षा फार जास्त महत्त्व आहे. खरे बघता या मैदानाला अभेद्य गड बनवावा लागेल. मला हे स्थान अधिक पसंत आहे. ...
अखेरच्या चेंडूवर हैदराबादला विजयासाठी एका धावेची गरज होती. त्यावेळी हैदराबादच्या बिली स्टॅनलेकने जोरदार फटका खेचत दोन धावांची वसूली केली आणि हैदराबादच्या परड्यात विजयाचे दान पडले. ...