लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TableTeamsSquads
आयपीएल 2018

आयपीएल 2018, मराठी बातम्या

Ipl 2018, Latest Marathi News

७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. 
Read More
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई पंजाबविरुद्ध विजयी लय राखणार? - Marathi News |  Under Dhoni's captain, Chennai will maintain their winning streak against Punjab? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई पंजाबविरुद्ध विजयी लय राखणार?

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज रविवारी किंग्ज इलेव्हन विरुद्ध आपली विजयाची लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल. ...

IPL 2018 KKR VS SRH : हैदराबादचा कोलकात्यावर पाच गडी राखून विजय - Marathi News | ipl-2018-10th-match-kolkata-knight-riders-kkr-vs-sunrisers- hyderabad-srh-live-score-update | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 KKR VS SRH : हैदराबादचा कोलकात्यावर पाच गडी राखून विजय

आयपीएल-11 मधील दोनपैकी दोनही सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाइट रायडर्सचा पाच गडी राखून पराभव केला. ...

IPL 2018 MI VS DD: दिल्लीचा 'रॉय'ल विजय... शेवटच्या चेंडूवर हरली मुंबई - Marathi News | ipl-2018-9th-match-mumbai-indians-mi-vs-delhi-daredevils-dd-live-score-update | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 MI VS DD: दिल्लीचा 'रॉय'ल विजय... शेवटच्या चेंडूवर हरली मुंबई

आधीच्या दोन सामन्यांप्रमाणेच शेवटच्या क्षणी मुंबई पराभूत झाली. ...

आयपीएलसाठी पुणे महापालिकेकडून अतिरिक्त पाणी मागणार का? - Marathi News | Will Pune Municipal Corporation ask for additional water? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलसाठी पुणे महापालिकेकडून अतिरिक्त पाणी मागणार का?

तामिळनाडूमधून पुण्यात हलविण्यात आलेल्या आयपीएलच्या सहा सामन्यांसाठी स्टेडियमची व खेळपट्ट्यांची देखभाल करण्याकरिता पुणे महापालिकेकडून अतिरिक्त पाणी मागणार का, असा प्रश्न करत उच्च न्यायालयाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए)ला याचे उत्तर देण्याचे नि ...

कोलकाताला झुंजवण्यास हैदराबाद सज्ज - Marathi News | Hyderabad ready to climb Kolkata | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोलकाताला झुंजवण्यास हैदराबाद सज्ज

दोन वेळेसच्या विजेत्या केकेआर संघासमोर शनिवारी आयपीएल लढतीत जबरदस्त फार्मात असणाऱ्या हैदराबाद सनरायजर्सचे कडवे आव्हान असणार आहे. ...

मुंबई, दिल्ली पहिल्या विजयासाठी लढणार - Marathi News | Mumbai, Delhi will fight for the first win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई, दिल्ली पहिल्या विजयासाठी लढणार

सलग दोन पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर गतविजेते मुंबई इंडियन्स शनिवारी पुन्हा एकदा घरच्या मैदानावर विजयाच्या निर्धाराने दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध भिडेल. ...

धवन संतुलित फलंदाज - Marathi News | Dhawan balanced batsman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धवन संतुलित फलंदाज

सनरायजर्स हैदराबादने दोन्ही सामने जिंकले. त्या आधी या कामगिरीसाठी संघाने आपला मार्ग स्वत: बनवला आहे. त्यांनी गुरुवारी मुंबई इंडियन्सवर धावांचा पाठलाग करत विजय मिळवला. ...

RCB vs KXIP, IPL 2018 : बंगळुरुचा स्पर्धेतील पहिला विजय; पंजाबवर मात - Marathi News | RCB vs KXIP, IPL 2018 LIVE: Bangalore's decision to win toss | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs KXIP, IPL 2018 : बंगळुरुचा स्पर्धेतील पहिला विजय; पंजाबवर मात

बंगळुरुचा संघ सध्याच्या घडीला सातव्या स्थानावर आहे. या सामन्यात जर त्यांनी विजय मिळवला तर त्यांना गुणतालिकेत पाचवे स्थान पटकावता येईल. ...