लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TableTeamsSquads
आयपीएल 2018

आयपीएल 2018, मराठी बातम्या

Ipl 2018, Latest Marathi News

७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. 
Read More
MI vs SH, IPL 2018 :सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय - Marathi News | MI vs SAH, IPL 2018 LIVE: Mumbai took bowl to win toss | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs SH, IPL 2018 :सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय

सनरायझर्स हैदराबादने मुंबईपुढे विजयासाठी 119 धावांचे माफक आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. मुंबईचा डाव 87 धावांत आटोपला आणि त्यांना 31 धावांनी लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. ...

कोल्हापूर : आयपीएल क्रिकेट बेटिंग रॅकेटचा कोल्हापुरात पर्दाफाश - Marathi News | Kolhapur: IPL cricket betting racket busted in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : आयपीएल क्रिकेट बेटिंग रॅकेटचा कोल्हापुरात पर्दाफाश

कोल्हापूर शहरातील शाहूपुरी सहावी गल्ली येथील दशरथ अपार्टमेंटमधील एका फ्लॅटवर व राजाराम रोडवरील कमलकृष्ण कॉम्प्लेक्सच्या गाळ्यातील बुकीवर छापा टाकून पोलिसांनी आयपीएल क्रिकेट सामना बेटिंग रॅकेटचा सोमवारी (दि. २३) रात्री पर्दाफाश केला. ...

IPL 2018 : एबी डी' व्हिलियर्सने जाहीर केले आपले ' सिक्रेट ' - Marathi News | IPL 2018: AB de Villiers discloses his 'Secret' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : एबी डी' व्हिलियर्सने जाहीर केले आपले ' सिक्रेट '

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यातील सामन्यात डी' व्हिलियर्सने तुफानी फलंदाजी केली होती. या सामन्यात डी' व्हिलियर्सने 39 चेंडूंत 10 चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 90 धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती. या खेळीनंतर डी' व्हिलियर ...

क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे युवराज सिंगचे संकेत - Marathi News | The sign of King of the Year King Yuvraj Singh to retire from cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे युवराज सिंगचे संकेत

युवराजने देशासाठी अखेरचा सामना जून 2017 मध्ये खेळला होता. ...

IPL 2018 : हैदराबादला झटका, मुंबईविरोधात भुवनेश्वर कुमार बाहेर - Marathi News | IPL 2018: Bhuvneshwar Kumar out for a blow to Hyderabad, against Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : हैदराबादला झटका, मुंबईविरोधात भुवनेश्वर कुमार बाहेर

हैदराबाद आणि मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियमवर आज सामना रंगणार आहे. ...

IPL 2018 : पहिल्या सामन्यात पृथ्वीने केला पराक्रम, रिषभ पंतला टाकले मागे - Marathi News | IPL 2018 : Delhi Daredevils' Prithvi Shaw overtakes Rishabh Pant to become youngest opener in IPL history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : पहिल्या सामन्यात पृथ्वीने केला पराक्रम, रिषभ पंतला टाकले मागे

पदार्पणाच्या सामन्यात पृथ्वी शॉने रिषभ पंतचा विक्रम मोडीत काढला आहे.   ...

‘आयपीएल’वर सट्टा, आठ ताब्यात - Marathi News |  IPL betting, eight arrests | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘आयपीएल’वर सट्टा, आठ ताब्यात

जालना व मंठा शहरातील हॉटेलल्समध्ये आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या आठ संशतियांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघादरम्यान रविवारी रात्री सुरू असलेल्या सामन्या दरम्यान करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी मह ...

खेळताना तेच शब्द मनात घोळत होते! - Marathi News | The same words were kept in mind! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खेळताना तेच शब्द मनात घोळत होते!

क्रिकेट जाणकारांना आरसीबी संघ लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आणि क्षमतेच्या तुलनेत कमकुवत कामगिरी करीत आहे, असे बोलण्याची संधी मिळावी, असे आम्हाला वाटत नव्हते. ...