लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, फोटो

Investment, Latest Marathi News

बाटाच्या शेअर्सची कमाल, पैसा लावणाऱ्यांची धमाल! 1 लाखाचे झाले 73 लाख; मिळाला 7000% हून अधिक परतावा - Marathi News | Share market stock market investment BATA India stocks turned 1 lakh rupee into more than 73 lakh rupee | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बाटाच्या शेअर्सची कमाल, पैसा लावणाऱ्यांची धमाल! 1 लाखाचे झाले 73 लाख; मिळाला 7000% हून अधिक परतावा

बाटा इंडियाचे मार्केट कॅप 24,715 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. ...

Tax Saving Tips: अखेरच्या क्षणी करा टॅक्स वाचवणारी गुंतवणूक, कुठे वाचेल टॅक्स, किती मिळेल लाभ, जाणून घ्या - Marathi News | Tax Saving Tips: Last minute tax saving investment, where to save tax, how much tax to get, find out | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अखेरच्या क्षणी करा टॅक्स वाचवणारी गुंतवणूक, कुठे वाचेल टॅक्स, किती मिळेल लाभ, जाणून घ्या

Tax Saving Tips: २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा शेवटचा टप्पा चालू आहे. चालू आर्थिक वर्ष अखेरच्या टप्प्यामध्ये आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी गुंतवणूक आणि टॅक्स सेव्हिंगसंदर्भात कुठल्याही प्रकारचा निर्णय घ्यायचा असेल तर हे काम ३१ मार्चच्या आधी करावे लागेल. ...

Multibagger Stock : 'या' पेनी स्टॉकनं ६ महिन्यांत १ लाखांचे केले १७ कोटी; ३५ पैशांच्या शेअरनं केलं कोट्यधीश - Marathi News | multibaggercrorepati penny stock sel manufacturing share delivered 175028 percent return in 6 month huge returns bse nse | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'या' पेनी स्टॉकनं ६ महिन्यांत १ लाखांचे केले १७ कोटी; ३५ पैशांच्या शेअरनं केलं कोट्यधीश

Multibagger Crorepati Sel Manufacturing Company Ltd Stock : या शेअरनं अवघ्या सहा महिन्यांत गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवलं आहे. तुमच्याकडे आहे का हा शेअर? ...

Investment Scheme: 12 रुपयांची गुंतवणूक अन् 2 लाखांचा फायदा, 'या' सरकारी योजनेत मिळतोय मोठा लाभ - Marathi News | PM Suraksha Bima Yojana: government scheme gives benefit of 2 lakh rupees in just 12 rs | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :12 रुपयांची गुंतवणूक अन् 2 लाखांचा फायदा, 'या' सरकारी योजनेत मिळतोय मोठा लाभ

Investment Scheme: तुम्हालाही कमी गुंतवणुकीत जास्त फायदा मिळवायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या सरकारी योजनेत तुम्हाला फक्त 12 रुपयांच्या गुंतवणुकीत 2 लाख रुपयांपर्यंतचा फायदा मिळतो. ...

Senior Citizen Investment : ज्येष्ठ नागरिक कसं करू शकतात टॅक्स प्लॅनिंग; पाहा याच्याशी निगडीत महत्त्वाच्या गोष्टी - Marathi News | how can senior citizens reduce income taxe which tax regime is better for senior citizens what are the deductions available to senior citizens | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ज्येष्ठ नागरिक कसं करू शकतात टॅक्स प्लॅनिंग; पाहा याच्याशी निगडीत महत्त्वाच्या गोष्टी

Senior Citizen Investment : ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि FD मध्ये निश्चित परताव्यासह कर बचतीचा लाभ घेऊ शकतात. ...

4 पेनी स्टॉक्स गुंतवणूकदारांना करतायत मालामाल, फक्त 52 दिवसांत दिले 1,000 टक्के रिटर्न - Marathi News | Multibagger stocks list 2022 4 multibagger penny stocks for 2022 delivered 1k percent return in 52 days | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :4 पेनी स्टॉक्स गुंतवणूकदारांना करतायत मालामाल, फक्त 52 दिवसांत दिले 1,000 टक्के रिटर्न

आम्ही आपल्याला 2022 मधील 4 मल्टीबॅगर पेनी स्टॉक्ससंदर्भात (penny stocks list for 2022) माहिती देणार आहोत. या स्टॉक्सनी आतापर्यंत 52 ट्रेडिंग सत्रांमध्ये 1000 टक्क्यांहून अधिकचा परतावा (Stock return) दिला आहे. ...

हाऊस वाईफ आहात?, कशी कराल इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग; 'या' पाच ठिकाणी गुंतवणूक करत मिळवा जबरदस्त रिटर्न - Marathi News | know about 5 best financial tips housewives in india for 2022 house wives should invest mutual fund ppf share market profit | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :हाऊस वाईफ आहात?, कशी कराल इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग; 'या' पाच ठिकाणी गुंतवणूक करत मिळवा जबरदस्त रिटर्न

अनेकदा गृहिणी घरखर्चासाठी लागणाऱ्या पैशांमधूनही बचत करत असतात. ते पैसे योग्य ठिकाणी गुंतवले तर त्यातून मोठा परतावाही मिळू शकतो. ...

Multibagger Stock: ३६ पैशांचा शेअर पोहोचला १६०० पार; १० हजारांचे झाले ४ कोटी; गुंतवणूकदारांची बल्ले बल्ले - Marathi News | multibagger stock jyoti resins and adhesives ltd share delivered huge 4 lakh percent multibagger return 10k turn 4 crore rupee | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :३६ पैशांचा शेअर पोहोचला १६०० पार; १० हजारांचे झाले ४ कोटी; गुंतवणूकदारांची बल्ले बल्ले

Multibagger Stock: जर तुम्ही शेअर बाजारातून (Stock Market) कमाईच्या संधी शोधत असाल तर तुम्हाला संयमही बाळगणं आवश्यक आहे. ...