लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय? - Marathi News | Gold Price Jumps by ₹3,369; Check the Latest Rates for All Karats | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?

Gold-Silver Weekly Update: गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली असताना, चांदीची चमकही सतत वाढत आहे. ...

शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी - Marathi News | Stock market pg electroplast share turned 1 lakh rupee into more than 1 crore in 5 year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

पीजी इलेक्ट्रोप्लास्टच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1054.95 रुपये आहे. तर, 52 आठवड्याचा निचांक 471.15 रुपये एवढा आहे. ...

१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट? - Marathi News | NSDL stock has fallen by 10 percent but is still 60 percent above the IPO price What did the experts say | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?

कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यानंतर या शेअरमध्ये गुंतवणूक करणं योग्य ठरेल का? पाहूया काय म्हणताहेत तज्ज्ञ? ...

पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित - Marathi News | Post Office s amazing scheme ppf Invest rs 12500 per month and get a return of rs 40 lakh know the complete math tax saving | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित

Post Office Investment: सध्या गुंतवणूक ही अतिशय महत्त्वाची आहे. योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर तुम्ही मोठा फंड नक्कीच जमा करू शकता. अनेकजण पोस्ट ऑफिसला बचतीसाठीचा सर्वात विश्वासार्ह पर्याय मानतात. ...

महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात - Marathi News | Without Maharashtra, the country cannot run! The state has the highest number of jobs, companies and pensioners in the country. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

औद्योगिक क्षेत्राची वाढ व रोजगारनिर्मितीमुळे राज्याचा हिस्सा सर्वात जास्त; ईपीएफओच्या अहवालातून माहिती समोर ...

२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते? - Marathi News | Why 18-Karat Gold Is Your Best Choice Amid Soaring Prices | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

18 Carat Gold Jewellery: १८ कॅरेट सोने हा दागिन्यांसाठी एक किफायतशीर आणि मजबूत पर्याय मानला जातो. ...

वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत - Marathi News | ITC, PepsiCo Eye Stake in Balaji Wafers Amid Growing Indian Snack Market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत

Balaji Wafers : आजकाल देशात छोट्या एफएमसीजी कंपन्यांनी बनवलेल्या उत्पादनांची मागणी वाढत आहे. यामुळे पेप्सिको आणि आयटीसी सारख्या कंपन्या आता भुजिया नमकीन बनवणाऱ्या या कंपनीत गुंतवणूक करण्याची योजना आखत आहेत. ...

शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक - Marathi News | Zerodha co founder Nitin Kamath reveals a unique trick to save from stock market losses with a solid fund | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

Zerodha Nithin Kamath Tips: शेअर बाजारात पैसे कमवण्यापेक्षा तोटा टाळणे आणि भावनांवर नियंत्रण ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. झिरोदाचे सह-संस्थापक आणि सीईओ नितीन कामथ यांनी अलीकडेच त्यांच्या गुंतवणूक प्रवासातील एक स्मार्ट ट्रिक सांगितली. ...