लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

रॉकेट बनला हा ३.६७ रुपयांचा शेअर; ५ वर्षांत दिला १५००% हून अधिकचा बंपर परतावा - Marathi News | Penny Stock: This Rs 3.67 share became a rocket; gave bumper returns of more than 1500% in 5 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रॉकेट बनला हा ३.६७ रुपयांचा शेअर; ५ वर्षांत दिला १५००% हून अधिकचा बंपर परतावा

Penny Stock: या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. ...

लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक! - Marathi News | pomis take benefit of this govt scheme after marriage and earn rs 10000 per month with spouce | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

Post Office : या सरकारी योजनेचा जास्तीत जास्त फायदा लग्नानंतर मिळू शकतो. जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संयुक्त खाते उघडले तर तुम्ही स्वतःसाठी दरमहा १०,००० रुपयांचे उत्पन्न मिळवू शकता. ...

₹११७ कोटींची ऑर्डर मिळताच 'या' स्मॉलकॅप शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; तुमच्याकडे आहे का..? - Marathi News | Investors were blown away by this small-cap stock after receiving orders worth ₹117 crore; Do you have it? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹११७ कोटींची ऑर्डर मिळताच 'या' स्मॉलकॅप शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; तुमच्याकडे आहे का..?

इराण आणि इस्रायलने युद्धविराम जाहीर केल्यामुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजाराला संजीवनी मिळाली. ...

'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट! - Marathi News | Hair Oil Company Stock Surges 20% Bajaj Consumer Care Shares Rocket, Investors Gain | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!

Bajaj Consumer Care : शेअर बाजारात आज मोठी तेजी दिसून येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीचे आवाहन केल्याच्या बातमीचा बाजारावर परिणाम झाला. ...

५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक? - Marathi News | Ratnamani Metals and Tubes Stock Investors money has quadrupled in 5 years now every share will get a dividend do you own any stock | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?

Ratnamani Metals and Tubes Stock: कंपनीच्या शेअरच्या किंमतीत जवळपास ३००% वाढ झाली आहे. म्हणजे जर कोणी ५ वर्षांपूर्वी त्यात पैसे गुंतवले असते तर आज त्याचे पैसे चौपट झाले असते. ...

Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव  - Marathi News | Zerodha s nithin and nikhil Kamath brothers bought shares worth 250 crores of startup incred played a big trick before entering the market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 

Zerodha Kamath Brothers: ब्रोकरेज प्लॅटफॉर्म झिरोदाचे संस्थापक निखिल आणि नितीन कामथ यांनी शेअर बाजारात लिस्ट होण्यापूर्वीच एका स्टार्टअपमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलीये. ...

मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले - Marathi News | Adani Group AGM: Tensions in the Middle East, Hindenburg allegations and Dharavi project..; Gautam Adani spoke on many issues | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले

Adani Group AGM : अदानी सएंटरप्रायझेसच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गौतम अधानी यांनी अनेक विषयांवर उघडपणे भाष्य केले. ...

रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल - Marathi News | Ratan Tata's remaining shares go to 'those' two institutions; Bombay High Court rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

रतन टाटा यांच्या मृत्युपत्राच्या अंमलबजावणीसाठी नेमलेल्या कार्यवाहकाने केलेल्या याचिकेवर हा निकाल देण्यात आला.  ...