लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

मुलीच्या लग्नासाठी 1000 रुपये गुंतवणुकीतून मिळवा 20 लाख रिटर्न्स - Marathi News | 20 lakh returns from an investment of Rs.1000 for daughter's marriage in SIP | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुलीच्या लग्नासाठी 1000 रुपये गुंतवणुकीतून मिळवा 20 लाख रिटर्न्स

योग्यवेळी गुंतवणूक केली पाहिजे आणि त्यामध्ये काळानुसार वाढही झाली पाहिजे. सध्या, म्युच्युअल फंड आणि एसआयपीमधील गुंतवणूक फायदेशीर मानली जाते. ...

बायकांना कशाला हवाय विमा? असा गैरसमज तुमचाही आहे? - Marathi News | What is the need of insurance to women? Do you have such misconceptions? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बायकांना कशाला हवाय विमा? असा गैरसमज तुमचाही आहे?

गृहिणी, एकल महिलाच नाही तर सर्वच महिलांसाठी विमा काढणं, वैद्यकीय विमा घेणंही गरजेचं आहे. ...

12 रुपयांच्या 'या' स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल; 1 लाखांचे झाले 20 लाख - Marathi News | penny stock of Rs 12 made investors wealthy; 1 lakh became 20 lakh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :12 रुपयांच्या 'या' स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल; 1 लाखांचे झाले 20 लाख

मागच्या एका महिन्यात हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 225.70 रुपयांवरुन 240 रुपये झाला आहे. एका महिन्यात या स्टॉकने 6 टक्के रिटर्न दिले आहेत. ...

राकेश झुनझुनवालांच्या पोर्टफोलियोतील 'या' 2 स्‍टॉक्‍सनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 वर्षात वाढली तीनपट संपत्ती - Marathi News | Stock market Rakesh jhunjhunwala portfolio these two stocks gives up to 300 percent return to investors in last one month | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :राकेश झुनझुनवालांच्या पोर्टफोलियोतील 'या' 2 स्‍टॉक्‍सनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 वर्षात वाढली तीनपट संपत्ती

झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील शेअर्सवर नजर टाकली असता, असे अनेक स्टॉक्स आहेत, ज्यांनी गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना 3 पट परतावा दिला. आम्ही येथे अशाच 2 शेअर्ससंदर्भात माहिती देत ​​आहोत. ...

पैसे गुंतवताय? मग लक्षात ठेवा काही महत्त्वाचे धडे! - Marathi News | know important things before investing money details financial advice | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे गुंतवताय? मग लक्षात ठेवा काही महत्त्वाचे धडे!

कुणी म्हणतं मोठा आला इन्व्हेस्टर!!..काहीही करा, गुंतवणुकीत घाटाच होतो. यावर उपाय काय? वाचा काही महत्त्वाचे सल्ले. ...

LIC ने आणला नवीन 'धन रेखा' प्लॅन, मिळेल 125% रक्कम; जाणून घ्या प्लॅनची ​​वैशिष्ट्ये - Marathi News | LIC launches new 'Dhan Rekha' plan, gets 125% insurance; know about it | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC ने आणला नवीन 'धन रेखा' प्लॅन, मिळेल 125% रक्कम; जाणून घ्या प्लॅनची ​​वैशिष्ट्ये

या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला 125 टक्के विम्याची रक्कम मिळेल. याशिवाय यामध्ये दोन प्रकारचे प्रीमियम ठेव पर्याय दिले आहेत. यात तुम्हाला सिंगल आणि लिमिटेड प्रीमियम भरण्याचा पर्याय आहे. ...

Investment FD, IPO : एफडी नाही, आता आयपीओवर अधिक भरवसा; दिवाळीनंतर डिपॉझिटमध्ये २४ वर्षांतील सर्वात मोठी घरसण - Marathi News | ipo market boom investor huge slip in deposits after diwali know detail share market sbi report | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एफडी नाही, आता आयपीओवर अधिक भरवसा; दिवाळीनंतर डिपॉझिटमध्ये २४ वर्षांतील सर्वात मोठी घरसण

Investment FD, IPO : सामान्यत: फिक्स्ड डिपॉझिट हा गुंतवणूकीचा सुरक्षित आणि फायद्याचा पर्याय मानला जातो. परंतु गेल्या काही वर्षांत याकडे वळणाऱ्यांची संख्या होतेय कमी. ...

दरमहा 3300 रुपये वाचवा आणि निवृत्तीनंतर मिळवा 9 कोटी रुपये, जाणून घ्या कसे... - Marathi News | Save Rs 3300 per month and get Rs 9 crore after retirement, find out how | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दरमहा 3300 रुपये वाचवा आणि निवृत्तीनंतर मिळवा 9 कोटी रुपये, जाणून घ्या कसे...

आर्थिक सल्लेगार सांगतात की, उत्पन्न कमी असले तरी उत्पन्नातील किमान 20% नियमितपणे वाचवले पाहिजे. ...