भारतीय आयुर्विमा महामंडळच्या (LIC) पॉलिसी उत्तम परताव्याच्या दृष्टीने अधिक चांगल्या मानल्या जातात. म्हणूनच लोकांचा कल त्यात पैसे गुंतवण्याकडे असतो. ...
NSC, सुकन्या समृद्धी योजना (SSY), PPF, NPS यांसारख्या सरकारी बचत योजनांमध्ये गुंतवणूक करुन तुम्ही कर वाचवू शकता. बर्याच योजनांमध्ये रिटर्न देखील चांगले मिळतात. जाणून घ्या काही सरकारी योजनांबद्दल... ...
Deepak Nitrite Share Price : BSEमध्ये लिस्टेट असलेली केमिकल कंपनी Deepak Nitriteचा शेअर गेल्या ३ वर्षांमध्ये ९८४ टक्क्यांपेक्षा अधिक वधारला आहे. या आठवड्यामध्ये शुक्रवारी अखेरच्या व्यावसायिक दिवशी कंपनीचे शेअर २ हजार ३३५ पर्यंत पोहोचले आहेत. ...
PPF Tax Saving : PPF मधील गुंतवणूक ही E-E-E श्रेणीत येणारी गुंतवणूक आहे. म्हणजेच गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटी अमाउंट या तिन्हीवरही कुठल्याही प्रकारचा टॅक्स लागत नाही. ...