Investment, Latest Marathi News
Mankind Pharma IPO: कंडोम तयार करणारी कंपनी गुंतवणूकीची संधी घेऊन येणार असून ती आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. ...
31 मार्च 2022 ला संपलेल्या आर्थिक वर्षात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला तब्बल 24,000 कोटी रुपयांपेक्षाही अधिकचा नफा झाला आहे. ...
'या मालमत्ता जम्मू, रियासी, उधमपूर आणि गांदरबल जिल्ह्यात आहेत,' असेही गृह राज्यमंत्र्यांनी म्हटले आहे. ...
LIC ने एक भन्नाट पॉलिसी आणली असून, यामध्ये तुम्हाला आयकरात सूटही मिळू शकते, असे सांगितले जात आहे. पाहा, डिटेल्स... ...
Cryptocurrency Bitcoin Price Hike: आठवड्याभरात बिटकॉईनच्या किंमतीत झाली मोठी वाढ. गुंतवणूकदारांना झाला मोठा फायदा. ...
PVR आणि INOX च्या शेअर्सनी ५२ आठवड्यातील उच्चांक गाठला असून, गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. ...
बाटा इंडियाचे मार्केट कॅप 24,715 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. ...
National Pension Scheme : या पेन्शन सिस्टीममध्ये तुम्ही ऑनलाइन माध्यमातूनही खाते उघडू शकता. ऑनलाइन खाते उघडण्यासाठी तुमच्याकडे मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि बचत खाते असणे आवश्यक आहे. ...