गेल्या एका वर्षात इक्विटी म्युच्युअल फंडांनी (Equity Mutual Funds) गुंतवणूकदारांना भरघोस नफा मिळवून दिला आहे. मागील वर्षीच्या म्हणजेच २०२४ च्या दिवाळीपासून आतापर्यंत २७९ इक्विटी म्युच्युअल फंडांपैकी २७६ फंडांनी सकारात्मक परतावा दिला आहे. ...
Midwest IPO: आयपीओ बाजारात आज आणखी एका शानदार लिस्टिंगचा अनुभव मिळाला. 'ब्लॅक गॅलेक्सी' ग्रॅनाइट बनवणाऱ्या कंपनीची आज शेअर बाजारात जोरदार एन्ट्री झाली. ...
KVP Investment Scheme: हल्ली अनेक जण गुंतवणूकीकडे वळू लागले आहेत. शेअर बाजारात जरी नफा अधिक मिळत असला तर जोखीम तितकीच अधिक आहे. त्यामुळे अनेक जण आजही पारंपारिक गुंतवणूकीला प्राधान्य देतात. ...
IT Sector Boom: आज, २३ ऑक्टोबर रोजी आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. यामुळे निफ्टी आयटी इंडेक्स ३.१४ टक्क्यांनी उसळून ३६,४०६.०५ च्या पातळीवर पोहोचला. ...