लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

गौतम अदानी यांच्या कंपनीने CNG-PNG चे दर केले कमी, एकाच झटक्यात केली एवढी कपात - Marathi News | Gautam Adani's company led adani total gas cuts cng png prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी यांच्या कंपनीने CNG-PNG चे दर केले कमी, एकाच झटक्यात केली एवढी कपात

यापूर्वी, महानगर गॅस लिमिटेडनेही सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात केली होती. कंपनीने पीएनजीचे दर चार रुपये प्रती घनमीटर एवढे कमी करून  48.50 रुपये केले आहेत. ...

LIC Policy: आता सहजरित्या सुरू करू शकाल LICची बंद झालेली पॉलिसी, पाहा डिटेल्स... - Marathi News | LIC Policy: Now you can easily start the closed policy of LIC, see details... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC Policy: आता सहजरित्या सुरू करू शकाल LICची बंद झालेली पॉलिसी, पाहा डिटेल्स...

एलआयसीने मायक्रो इंश्योरेंस पॉलिसीवर ग्राहकांना 100 टक्क्यापर्यंत दंड माफ करण्याची घोषणा केली आहे. ...

‘या’ बँकेनं ठेवींवर वाढवले व्याजदर, 'बँक ऑफ बडोदा'नंही सुरू केल्या विशेष ठेव योजना - Marathi News | ujjiwan small finance bank increased interest rate on deposits to one and half percent bank of baroda also started special deposit schemes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘या’ बँकेनं ठेवींवर वाढवले व्याजदर, 'बँक ऑफ बडोदा'नंही सुरू केल्या विशेष ठेव योजना

बँकेने 75 आठवडे आणि 75 महिन्यांच्या ठेवींवर सर्वाधिक वार्षिक व्याज दर निश्चित केला आहे. ...

Ratan Tata: रतन टाटांच्या खांद्यावर हात ठेवणाऱ्या तरुणाची लॉटरी; स्टार्टअपमध्ये टाटांनी केली मोठी गुंतवणूक - Marathi News | Ratan Tata Invests In Startup Goodfellows To Support Senior Citizens | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांच्या खांद्यावर हात ठेवणाऱ्या तरुणाची लॉटरी; स्टार्टअपमध्ये टाटांनी केली मोठी गुंतवणूक

रतन टाटांच्या खांद्यावर ठेवल्यामुळे प्रकाश झोतात आलेल्या शंतनू नायडूसाठी रतन टाटा पुढे सरसावले आहेत. ...

Rakesh Jhunjhunwala : माहितीये क्रिप्टोकरन्सी आणि स्टार्टअप्समध्ये गुंतवणूकीपासून दूर का राहत होते राकेश झुनझुनवाला? - Marathi News | Rakesh Jhunjhunwala : Why did the insiders stay away from investing in cryptocurrencies and startups Rakesh Jhunjhunwala? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :माहितीये क्रिप्टोकरन्सी आणि स्टार्टअप्समध्ये गुंतवणूकीपासून दूर का राहत होते राकेश झुनझुनवाला?

Rakesh Jhunjhunwala : जगभरातील बाजारांमध्ये शेअर्सचे भाव आणि त्यांची, दिशा कंपन्यांच्या कॅश फ्लो तसंच कमाईवर अवलंबून असल्याचं झुनझुनवाला म्हणाले होते. ...

Atal Pension Yojana : दरमहा २१० रुपये गुंतवा, ५ हजारांची पेन्शन पक्की, जाणून घ्या योजनेबद्दल सर्व काही... - Marathi News | Invest Rs 210 per month, pension of Rs 5 thousand guaranteed, know everything about the atal pension Yojana | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Atal Pension Yojana : दरमहा २१० रुपये गुंतवा, ५ हजारांची पेन्शन पक्की, जाणून घ्या योजनेबद्दल सर्व काही...

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण वय वर्ष १८ ते ४० या कालावधीत गुंतवणूक करू शकता. ...

SBI सह 3 बँकांनी ग्राहकांना दिली आनंदाची बातमी, आता मिळणार पूर्वीपेक्षाही अधिक नफा - Marathi News | sbi axis bank and central bank hikes interest rates on fixed deposits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI सह 3 बँकांनी ग्राहकांना दिली आनंदाची बातमी, आता मिळणार पूर्वीपेक्षाही अधिक नफा

बँकेत डिपॉझिट करून व्याजाच्या माध्यमाने नफा कमावणाऱ्या ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे.  ...

थेंबे थेंब तळे साचे; वाचणारे पैसे 'इथे' गुंतवा, मुलाच्या/मुलीच्या लग्नापर्यंत पुरेल पैसा! - Marathi News | Investment Tips: some government schemes are beneficial for financial needs after retirement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :थेंबे थेंब तळे साचे; वाचणारे पैसे 'इथे' गुंतवा, मुलाच्या/मुलीच्या लग्नापर्यंत पुरेल पैसा!

गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारात उपलब्ध असलेले सर्व पर्याय तपासून बघा. चांगला परतावा मिळतोय, एवढंच पाहणं पुरेसं नाही. ...