लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा - Marathi News | Oracle Financial Services Software Declares ₹130 Interim Dividend for FY26; Check Record Date November 3 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा

Dividend Stock : कंपनीने आर्थिक वर्ष २०२५ साठी प्रति शेअर २६५ रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केला. तिचे बाजार भांडवल ७४,४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ...

नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक? - Marathi News | Post Office MIS Scheme 2025 Get Fixed Monthly Income Up to ₹9,250 with Guaranteed 7.4% Annual Return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?

Post Office Monthly Income Scheme : तुम्ही नोकरीदरम्यान किंवा निवृत्तीनंतर निश्चित उत्पन्न देणारी योजना शोधत असाल, तर तुम्हाला पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. ...

'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला - Marathi News | Rent vs Buy Debate The Simple Math Showing How Investing EMI Savings Can Lead to a ₹4.6 Crore Corpus | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला

Rent vs Buy Debate : अनेक लोकांना घर खरेदी करावे की भाड्याने राहावे असा प्रश्न पडतो? आर्थिक सल्लागार शरण हेगडे यांच्या मते, घर खरेदी करण्यापेक्षा भारतात भाड्याने राहणे अधिक फायदेशीर आहे. याचं गणित त्यांनी मांडलं आहे. ...

सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण? - Marathi News | Gold Price Crash Gold Falls Over ₹7,000 from All-Time High in Four Days; Huge Buying Opportunity Before Diwali | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?

Gold Price Crash : गेल्या एका आठवड्यात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा दर ७००० रुपयांनी कमी झाला आहे. ...

मुकेश अंबानी यांनी फेसबुकसोबत केला मोठा करार... - Marathi News | Mukesh Ambani signs a big deal with Facebook | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानी यांनी फेसबुकसोबत केला मोठा करार...

‘रिलायन्स एंटरप्राइज इंटेलिजन्स लिमिटेड’च्या माध्यमातून AI क्षेत्रात मोठी झेप... ...

LIC वर अदानी समूहात गुंतवणुकीसाठी सरकारी दबाव? वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्याचे कंपनीने केले खंडन - Marathi News | Government pressure on LIC to invest in Adani Group? company refutes Washington Post's claim | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC वर अदानी समूहात गुंतवणुकीसाठी सरकारी दबाव? वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्याचे कंपनीने केले खंडन

सरकारने LIC ला अदानी समूहात ₹33,000 कोटींची गुंतवणूक करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला जात आहे. ...

LG सारख्या लिस्टिंगचे संकेत देतोय 'हा' आयपीओ; २९ तारखेपासून खुला होणार, किती आहे GMP, पाहा डिटेल्स - Marathi News | Orkla India IPO Mainboard IPO hinting at a listing like LG electronics india It will open from the 29th what is the GMP see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LG सारख्या लिस्टिंगचे संकेत देतोय 'हा' आयपीओ; २९ तारखेपासून खुला होणार, किती आहे GMP, पाहा डिटेल्स

IPO News: जर तुम्ही एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकला नसाल, तर निराश होण्याची गरज नाही. पुढील आठवड्यात आणखी एक मेनबोर्ड आयपीओ उघडत आहे. ...

टाटा मोटर्सचं नाव बदललं, आता 'या' नावाने शेअर बाजारात ओळखली जाणार कंपनी; डिमर्जरनंतर झाला मोठा बदल - Marathi News | Tata Motors name changed now the company will be known by tmpv name in the stock market Big change after demerger | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा मोटर्सचं नाव बदललं, आता 'या' नावाने शेअर बाजारात ओळखली जाणार कंपनी; डिमर्जरनंतर झाला मोठा बदल

काय आहे हे प्रकरण आणि का बदलण्यात आलं कंपनीचं नाव, जाणून घेऊया. ...