लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

या ₹16 च्या शेअरनं सर्वांनाच दिला आश्चर्याचा धक्का, एका वर्षात 1 लाखाचे झाले ₹27 लाख; आपल्याकडे आहे का? - Marathi News | KR Rail Engineering Ltd ₹16 share surprised everyone rs 1 lakh became rs27 lakh in a year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :या ₹16 च्या शेअरनं सर्वांनाच दिला आश्चर्याचा धक्का, एका वर्षात 1 लाखाचे झाले ₹27 लाख; आपल्याकडे आहे का?

21 मार्चला हा शेअर 442.85 रुपयांवर पोहोचला होता... ...

Tata-Bisleri Deal : बिस्लेरीसोबत करार झाला नाही, पण टाटाला मिळाली नवी आयडिया; मोठी योजना तयार... - Marathi News | Tata-Bisleri Deal: No deal with Bisleri, but Tata got a new idea; Big plan ready | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिस्लेरीसोबत करार झाला नाही, पण टाटाला मिळाली नवी आयडिया; मोठी योजना तयार...

Tata-Bisleri Deal: भारतात बाटलीबंद पाण्याचा उद्योग 20 हजार कोटींचा आहे. यात बिस्लेरीचा सर्वात मोठा वाटा आहे. ...

Financial Work: उरलाय केवळ एक आठवडा, लवकरच आटोपून घ्या ही कामं, अन्यथा होईल मोठं नुकसान - Marathi News | Only one week left, finish these tasks soon, otherwise there will be big loss | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :उरलाय केवळ एक आठवडा, लवकरच आटोपून घ्या ही कामं, अन्यथा होईल मोठं नुकसान

Pending Financial Work: ३१ मार्च अवघ्या आठवड्यावर आला आहे. तसेच नवं आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू होणार आहे. मात्र अनेक अशी कामं आहेत जी ३१ मार्चच्या आधी पूर्ण होणं आवश्यक आहे. अन्यथा पुढे त्यामुळे नुकसान होऊ शकतं. ही कामं पुढीलप्रमाणे आहेत. ...

बिस्लेरी, मुलगी आणि वाद; अँजेलो जॉर्जकडे गेली कंपनीची जबाबदारी, जयंतीशी वडिलांचे मतभेद..? - Marathi News | Bisleri, Daughter and Controversy; responsibility of the company went to Angelo George, Jayanti refuses | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बिस्लेरी, मुलगी आणि वाद; अँजेलो जॉर्जकडे गेली कंपनीची जबाबदारी, जयंतीशी वडिलांचे मतभेद..?

गेल्या काही दिवसांपासून बिस्लेरी कंपनीशी संबंधित वादाची जोरदार चर्चा सुरू आहे. नेमकं काय प्रकरण आहे? जाणून घ्या... ...

तुमचं PPF Account बंद झालंय? ‘या’ पद्धतीने पुन्हा करता येईल सुरू; जाणून घ्या, प्रोसेस व नियम - Marathi News | know about how to restart inactive ppf account check all process step by step | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचं PPF Account बंद झालंय? ‘या’ पद्धतीने पुन्हा करता येईल सुरू; जाणून घ्या, प्रोसेस व नियम

PPF खाते निष्क्रिय झाले असले तरी काळजी करण्याचे कारण नाही. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ते पुन्हा सुरू करू शकता. कसे? जाणून घ्या... ...

केवळ १० वर्षांत १ कोटींचा फंड जमवायचाय? किती करावी लागेल महिन्याला गुंतवणूक, पाहा गणित - Marathi News | Want to raise a fund of 1 crore in just 10 years How much should be invested per month see the math monthly investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवळ १० वर्षांत १ कोटींचा फंड जमवायचाय? किती करावी लागेल महिन्याला गुंतवणूक, पाहा गणित

एसआयपी दीर्घ कालावधीसाठी कायम ठेवल्यास, गुंतवणूकदारांना कम्पाऊंडिंगचा प्रचंड फायदा होतो. ...

Tata चा एक निर्णय अन् रॉकेट बनला शेअर, तज्ज्ञ म्हणतायत आणखी वाढणार किंमत! - Marathi News | A decision of Tata and the share became a rocket experts say that the price will increase even more | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata चा एक निर्णय अन् रॉकेट बनला शेअर, तज्ज्ञ म्हणतायत आणखी वाढणार किंमत!

कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी एका मोठा निर्णयानंतर आली आहे. ...

अदानींच्या शेअर्सचा धमाका! Adani Enterprises सह सर्वांनीच घेतलाय रॉकेट स्पीड, हा स्टॉक अपर सर्किटवर! - Marathi News | gautam adani group stocks open on green mark Every stock including Adani Enterprises has taken rocket speed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींच्या शेअर्सचा धमाका! Adani Enterprises सह सर्वांनीच घेतलाय रॉकेट स्पीड, हा स्टॉक अपर सर्किटवर!

अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गचा अहवालानंतर, अदानी समूहाचे शेअर्स मोठी प्रमाणावर घसरले होते. मात्र आता पुन्हा एकदा अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी बघायला मिळत आहे. ...