लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

Gautam Adani : नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी अदानींना झटका; ९८७८ कोटींचा फटका, श्रीमंतांच्या यादीत घसरण - Marathi News | Gautam Adani group gets a shock on the first day of the new financial year 9878 crore loss decline in forbs rich list share market investment | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी अदानींना झटका; ९८७८ कोटींचा फटका, श्रीमंतांच्या यादीत घसरण

Gautam Adani Net Worth : नव्या आर्थिक वर्षाचा पहिला दिवस अदानी समुहाच्या कंपन्यांसाठी चांगला ठरला नाही. ...

SBI चं ग्राहकांना मोठं गिफ्ट, 3 महिन्यांसाठी वाढवली खास FD योजना, मिळतोय 7.50% परतावा - Marathi News | state bank of india big gift to customers, special FD scheme extended for 3 months, getting 7. 50 percent return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI चं ग्राहकांना मोठं गिफ्ट, 3 महिन्यांसाठी वाढवली खास FD योजना, मिळतोय 7.50% परतावा

आता ग्राहक या योजनेत 30 जूनपर्यंत गुंतवणूक करून मोठा नफा मिळवू शकतात. ही योजना बँकेने मे 2020 मध्ये सुरू केली होती. ...

24000% चा बम्पर परतावा, 7 रुपयांवरून 1700 वर पोहोचला हा शेअर; 1 लाखाचे झाले 2.4 कोटी!  - Marathi News | Multibagger kei industries share delivered bumper return of 24000% the stock rose from Rs 7 to Rs 1700 in just 10 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :24000% चा बम्पर परतावा, 7 रुपयांवरून 1700 वर पोहोचला हा शेअर; 1 लाखाचे झाले 2.4 कोटी! 

...कमी कालावधीत गुंतवणूकदारांना 24000% पेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे. या कालावधीत केईआय इंडस्ट्रीजचे शेअर्स 7 रुपयांवरून 1700 रुपयांपर्यंत वधारले आहेत. ...

महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये मिळतं बँकांपेक्षा जास्त व्याज, पाहा या सरकारी योजनेशी निगडीत सर्व माहिती - Marathi News | Mahila Samman Savings Certificate offers more interest than banks see all information related to this government scheme how to investment tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये मिळतं बँकांपेक्षा जास्त व्याज, पाहा या सरकारी योजनेशी निगडीत सर्व माहिती

Government MSSC Scheme : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना (MSSC) २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' साजरा करण्यासाठी जाहीर करण्यात आली होती. ...

पीपीएफ-सुकन्या समृद्धी योजनांच्या नियमांत मोठा बदल, अर्थ मंत्रालयाकडून अधिसूचना जारी  - Marathi News | pan and aadhaar mandatory for investment in ppf sukanya samriddhi yojana nsc and other schemes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीपीएफ-सुकन्या समृद्धी योजनांच्या नियमांत मोठा बदल, अर्थ मंत्रालयाकडून अधिसूचना जारी 

अर्थ मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये म्हटले आहे की,  हे बदल सरकारद्वारे जारी केलेल्या अल्प बचत योजनेसाठी केवायसी म्हणून वापरले जातील. ...

याला म्हणतात कमाल...! 22 पैशांच्या शेअरनं 1 लाखाचे केले ₹4 कोटी, कंपनीला मिळाले 12 कॉन्ट्रॅक्ट - Marathi News | This is called maximum bharat electronics 22 paisa share turned 1 lakh into ₹4 crore, company got 12 contracts | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात कमाल...! 22 पैशांच्या शेअरनं 1 लाखाचे केले ₹4 कोटी, कंपनीला मिळाले 12 कॉन्ट्रॅक्ट

या कंपनीने भारतीय सशस्त्र दलासाठी संरक्षण मंत्रालयासोबत (MoD) 8,194 कोटी रुपयांच्या 12 करारांवर स्वाक्षरी केली आहे. ...

Multibagger Share : २० पैशांच्या शेअरची कमाल, पोहोचला ६५₹ वर; गुंतवणूकदारांच्या १ लाखाचे झाले ३ कोटी  - Marathi News | Multibagger Share 20 paise share raj rayon industries reaches 65 rs 1 lakh of investors became 3 crores bse nse investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२० पैशांच्या शेअरची कमाल, पोहोचला ६५₹ वर; गुंतवणूकदारांच्या १ लाखाचे झाले ३ कोटी 

Multibagger Share : शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवलं आहे. ...

Best Investment Tips: गुंतवणूकीची सुरुवात केल्यावर सर्वप्रथम पैसे कुठे गुंतवाल? Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिल्या टीप्स - Marathi News | Best Investment Tips Where to invest money first health insurance Tips given by Nitin Kamath of Zerodha | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकीची सुरुवात केल्यावर सर्वप्रथम पैसे कुठे गुंतवाल? Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिल्या टीप्स

Best Investment Tips Nithin Kamath: जेव्हा तुम्ही गुंतवणुकीची सुरुवात करण्याचा विचार करता तेव्हा पैसे कुठे गुंतवायचे ही सर्वात पहिली अडचण असते. ...