लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

Bal Jeevan Bima Yojana: फक्त ६ रुपये गुंतवा अन् १ लाख मिळवा; Post Officeची भन्नाट स्कीम, मुलांचे भविष्य करा सुरक्षित! - Marathi News | post office bal jeevan bima yojana policy for children know about all details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त ६ रुपये गुंतवा अन् १ लाख मिळवा; Post Officeची भन्नाट स्कीम, मुलांचे भविष्य करा सुरक्षित!

Post Office Bal Jeevan Bima Yojana: पोस्ट ऑफिसने लहान मुलांसाठी पॉलिसी आणली असून, यासंदर्भातील डिटेल्स जाणून घ्या... ...

बँक एफडी सोडा, आता पोस्ट ऑफिस देतंय शानदार व्याज; 7 टक्क्यांच्या जवळपास रिटर्न, सुरक्षिततेची पूर्ण हमी - Marathi News | post office saving scheme better returns than banks full safety 2 year fixed deposit return 6.9 percent save money tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक एफडी सोडा, आता पोस्ट ऑफिस देतंय शानदार व्याज; 7 टक्क्यांच्या जवळपास रिटर्न, सुरक्षिततेची पूर्ण हमी

लहान बचत योजनांतर्गत, पोस्ट ऑफिसमध्ये दोन वर्षांच्या एफडीवर 6.9 टक्के व्याज मिळत आहे, जे बहुतेक बँकांना त्याच कालावधीच्या एफडीवर मिळणाऱ्या रिटर्नपेक्षा जास्त आहे. ...

याला म्हणतात परतावा! हे आहेत करोडपती बनवणारे 12 स्टॉक! किंमत ₹1 पेक्षाही कमी, ₹1 लाखाचे केले ₹2 कोटी - Marathi News | This is called return this Are 12 Stocks That Make Crorepati Price less than ₹1 ₹1 lakh turn into 2 crore | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात परतावा! हे आहेत करोडपती बनवणारे 12 स्टॉक! किंमत ₹1 पेक्षाही कमी, ₹1 लाखाचे केले ₹2 कोटी

खरे तर असे स्टॉक्स अत्यंत धोकादायक असतात. पण असा एकच दर्जेदार स्टॉक दीर्घकाळात आपले नशीब बदलू शकतो. तर जाणून घेऊयात कोट्यधीश बनवणाऱ्या अशाच काही स्टॉक्ससंदर्भात... ...

Lakshman Das Mittal Success Story: आयुष्यभर पै-पै जमवली! उतारवयात सुरु केला व्यवसाय; ९२व्या वर्षी बनले २० हजार कोटींचे मालक - Marathi News | lakshman das mittal sonalika tractor chairman inspirational success story now owns net worth 20000 crore company | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयुष्यभर पै-पै जमवली! उतारवयात सुरु केला व्यवसाय; ९२व्या वर्षी बनले २० हजार कोटींचे मालक

Lakshman Das Mittal Success Story: LIC एजंट म्हणून काम करताना पैसे बाजूला ठेवले. ६० वर्षी व्यवसाय सुरू करून मोठे यश मिळवले. कोण आहेत हे यशस्वी उद्योजक? जाणून घ्या, प्रेरणादायी प्रवास... ...

टाटाचा 'हा' शेअर गुंतवणूकदारांना करेल मालामाल! एक्सपर्ट म्हणाले- ₹3615 वर जाणार... - Marathi News | Tata's 'TCS' share will make investors rich! Expert said - will go to ₹3615... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटाचा 'हा' शेअर गुंतवणूकदारांना करेल मालामाल! एक्सपर्ट म्हणाले- ₹3615 वर जाणार...

या आठवड्यात सर्व गुंतवणूकदारांची नजर आयटी क्षेत्रावर आहे. ...

Multibagger Stock :  ३ वर्षांत १ लाखाचे झाले ४३००००० रुपये, ३६ पैशांचा शेअर १५ रुपयांपार; गुंतवणूकदारांची चांदी - Marathi News | Multibagger Stock 1 lakh became Rs 4300000 in 3 years 36 paise share went up by Rs 15 investors huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३ वर्षांत १ लाखाचे झाले ४३००००० रुपये, ३६ पैशांचा शेअर १५ रुपयांपार; गुंतवणूकदारांची चांदी

या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल झाले आहे. ३ वर्षांपूर्वी या शेअरची किंमत केवळ ३६ पैसे होती. ...

Multibagger Stock in Share Market: मोजून दमाल! १ लाखाचे झाले ११.३५ कोटी; ‘या’ कंपनीने दिले छप्परफाड रिटर्न्स; तुम्ही घेतलाय का? - Marathi News | multibagger stock bajaj finance give big return in long term one lakh investment turns 14 crore 4 rupees share goes up to 5900 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोजून दमाल! १ लाखाचे झाले ११.३५ कोटी; ‘या’ कंपनीने दिले छप्परफाड रिटर्न्स; तुम्ही घेतलाय का?

Multibagger Stock in Share Market: ४ रुपयांचा शेअर ५,९०० रुपयांवर गेला असून, कंपनीने कमाल कामगिरी करत गुंतवणूकदारांना मालामाल केल्याचे सांगितले जात आहे. ...

Government Investment Scheme : ‘या’ सरकारी स्कीममध्ये करा इतकी गुंतवणूक, २१ व्या वर्षी मुलीला मिळतील ६५ लाख - Marathi News | Invest in sukanya samriddhi yojana government scheme a girl child will get 65 lakhs at the age of 21 know how to invest post office bank | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :‘या’ सरकारी स्कीममध्ये करा इतकी गुंतवणूक, २१ व्या वर्षी मुलीला मिळतील ६५ लाख

जाणून घ्या कसं करू शकता मुलींचं भविष्य सुरक्षित. ...