लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

LIC ने लाँच केली नवीन विमा पॉलिसी; लाईफ प्रोटेक्शनसह मिळणार बचत आणि कराचा लाभ - Marathi News | LIC Launches New Insurance Policy dhan vruddhi Savings and tax benefits with life protection know details investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC ने लाँच केली नवीन विमा पॉलिसी; लाईफ प्रोटेक्शनसह मिळणार बचत आणि कराचा लाभ

देशातील मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशननं शुक्रवारी एक नवीन क्लोज-एंडेड प्लॅन लाँच केला. ...

हिंदुजा समूह Indusind Bank मध्ये १० हजार कोटींची गुंतवणूक करणार, भागीदारी २६ टक्क्यांवर जाणार - Marathi News | Hinduja Group will invest Rs 10000 crore in Indusind Bank the stake will increase to 26 percent share up by 4 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिंदुजा समूह Indusind Bank मध्ये १० हजार कोटींची गुंतवणूक करणार, भागीदारी २६ टक्क्यांवर जाणार

या वृत्तानंतर इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये शुक्रवारी ३ टक्क्यांची वाढ झाली. ...

पैसे तयार ठेवा, ३० जूनपासून मिळणार 'या' IPO मध्ये गुंतवणूकीची संधी; पाहा डिटेल्स - Marathi News | Keep money ready investment opportunities in PKH Ventures IPO will be available from 30 june 2023 See details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे तयार ठेवा, ३० जूनपासून मिळणार 'या' IPO मध्ये गुंतवणूकीची संधी; पाहा डिटेल्स

या कॅलेंडर वर्षाची पहिली तिमाही संपणार आहे. दरम्यान, सध्या आयपीओ मार्केटमध्ये जोरदार हालचाली पाहायला मिळत आहेत. ...

तुफान परतावा! 35 पैशांच्या शेअरची कमाल, 1 लाखाचे झाले 25 कोटी; गुंतवणूकदारांची लागली लॉटरी! - Marathi News | Share market Lottery for investors Symphony share price increase from 35 paisa to 900 rupees 1 lakh became 25 crores | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुफान परतावा! 35 पैशांच्या शेअरची कमाल, 1 लाखाचे झाले 25 कोटी; गुंतवणूकदारांची लागली लॉटरी!

आज आम्ही आपल्याला एका अशा शेअरसंदर्भात माहिती देणार आहोत, ज्यात आपण 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 25 कोटींहून अधिक झाले असते. ...

₹११२५ वर आला होता IPO, आता ₹१५० वर आला शेअर; एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी करा" - Marathi News | IPO was at rs 1125 share now at rs 150 broaktage firm says Buy it naykaa share market details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹११२५ वर आला होता IPO, आता ₹१५० वर आला शेअर; एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी करा"

वर्षभरापासून या शेअरच्या किंमतीत घसरण होतान दिसतेय. पण सध्या हा शेअर थोडा वाढत आहे. ...

Dabba Trading : लक्ष ठेवा... नाहीतर होईल 'डब्बा गुल'; माहितीये काय आहे डब्बा ट्रेडिंग?   - Marathi News | mumbai crime branch arrested jatin mehta share market know what is dabba trading no tax no registration sebi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लक्ष ठेवा... नाहीतर होईल 'डब्बा गुल'; माहितीये काय आहे डब्बा ट्रेडिंग?

मुंबई क्राईम ब्रान्चनं कांदिवली पूर्वेला राहणाऱ्या ४५ वर्षीय जतिन सुरेश मेहताला अटक केली आहे. त्याच्यावर डब्बा ट्रेडिंगचा आरोप आहे. ...

गोल्‍ड खरेदीदारांसाठी खुशखबर, सोन्या-चांदीच्या दरात रोज होतेय घसरण! चेक करा लेटेस्ट रेट - Marathi News | Good news for gold buyers, gold and silver prices are falling every day Check the latest rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गोल्‍ड खरेदीदारांसाठी खुशखबर, सोन्या-चांदीच्या दरात रोज होतेय घसरण! चेक करा लेटेस्ट रेट

गेल्या दीड महिन्याचा विचार करता, सोन्याचा दर 3500 रुपयांच्या जवळपास घसरला आहे. ...

एका वर्षात गुंतवणूक दुप्पट, १० स्मॉल कॅप शेअर बदलू शकतात तुमचं नशीब; व्हाल श्रीमंत - Marathi News | Double investment in one year 10 small cap shares can change your fortune will be rich multibagger share mutual fund | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका वर्षात गुंतवणूक दुप्पट, १० स्मॉल कॅप शेअर बदलू शकतात तुमचं नशीब; व्हाल श्रीमंत

सध्या म्युच्युअल फंड आणि पोर्टफोलियो मॅनेजमेंट सर्व्हिसेस १० नव्या स्मॉलकॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करत आहेत. ...