लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

सेन्सेक्स, निफ्टीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तेजी, ₹२ लाख कोटींनी वाढली गुंतवणूकदारांची संपत्ती - Marathi News | Sensex Nifty rise for second day in a row investor wealth rises by rs 2 lakh crore bse nse nifty 50 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स, निफ्टीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तेजी, ₹२ लाख कोटींनी वाढली गुंतवणूकदारांची संपत्ती

Share Market Closing:  मंगळवारी कामकाजाच्या अखेरच्या सत्रात सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार मोठ्या तेजीसह बंद झाला.  ...

₹५००० ची पोस्‍ट ऑफिस RD की SIP, ५ वर्षांत कुठे मिळेल अधिक पैसा? समजून घ्या कॅलक्युलेशन - Marathi News | Post Office RD or SIP of rs 5000 where to get more money return in 5 years Understand the calculation investment tips and tricks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹५००० ची पोस्‍ट ऑफिस RD की SIP, ५ वर्षांत कुठे मिळेल अधिक पैसा? समजून घ्या कॅलक्युलेशन

पोस्ट ऑफिस आरडी आणि एसआयपी हे गुंतवणूकीचे दोन उत्तम पर्याय आहेत. परंतु जर तुम्हाला अधिक नफा हवा असेल तर नक्की कशात गुंतवणूक केली पाहिजे हे पाहा... ...

इक्विटी Mutual Funds च्या गुंतवणूकीत मोठी वाढ, SIP द्वारे झाली ८,६३७ कोटींची गुंतवणूक - Marathi News | Huge increase in equity mutual funds investment 8637 crores invested through SIP know calculation investment tips and tricks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इक्विटी Mutual Funds च्या गुंतवणूकीत मोठी वाढ, SIP द्वारे झाली ८,६३७ कोटींची गुंतवणूक

पुन्हा या गुंतवणूकीनं गाठला तीन महिन्यांतील उच्चांकी स्तर. ...

RIL Share: रिलायन्सचे शेअर्स पुन्हा ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, का होतेय मोठ्या प्रमाणात खरेदी? - Marathi News | RIL Share Reliance shares at 52 week high again why investors bullish jio financial services demerger | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्सचे शेअर्स पुन्हा ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, का होतेय मोठ्या प्रमाणात खरेदी?

देशातील सर्वात व्हॅल्युएबल कंपन्यांपैकी एक रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर आज पुन्हा एकदा 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला. ...

तुमच्या पोर्टफोलियोत आहेत का हे शेअर्स? एक्सपर्ट म्हणाले, “खरेदी करा”; पाहा Target-Stoploss - Marathi News | Do you have these shares in your portfolio The experts said Buy it See Target Stoploss union bank of india aegis logistics eid parry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या पोर्टफोलियोत आहेत का हे शेअर्स? एक्सपर्ट म्हणाले, “खरेदी करा”; पाहा Target-Stoploss

चांगल्या जागतिक संकेतांमुळे तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना या तीन शेअर्समध्ये नशिब आजमावण्याचा सल्ला दिलाय. ...

IPO News: आता 'या' बँकेचा येणार IPO, २५ रुपयांना मिळणार शेअर; पैसे तयार ठेवा  - Marathi News | Now utkarsh small finance bank s IPO 600 per lot shares will be available for Rs 25 Keep money ready investment tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO News: आता 'या' बँकेचा येणार IPO, २५ रुपयांना मिळणार शेअर; पैसे तयार ठेवा 

येत्या काही दिवसांमध्ये अनेक कंपन्या आपले आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत. ...

एका बातमीने रिलायन्सची चांदी; मुकेश अंबानींनी काही मिनिटांत कमावले 80800 कोटी - Marathi News | Reliance silver with news; Mukesh Ambani earned 80800 crores in few minutes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका बातमीने रिलायन्सची चांदी; मुकेश अंबानींनी काही मिनिटांत कमावले 80800 कोटी

1 एप्रिल ते 10 जुलै, म्हणजेच 100 दिवसांत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 18 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ...

मुकेश अंबानींच्या एका निर्णयानं RIL चा शेअर बनला रॉकेट, केला नवा विक्रम; गुंतवणूकदारांची चांदी - Marathi News | A decision of Mukesh Ambani made RIL's share rocket price reached all time high, reliance share set a new record | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींच्या एका निर्णयानं RIL चा शेअर बनला रॉकेट, केला नवा विक्रम; गुंतवणूकदारांची चांदी

गेल्या 5 दिवसांत कंपनीचा शेअर 6.06 टक्के अर्थात 157 रुपयांच्या तेजीसह 2749.85 रुपयांवर ट्रेड करत आहे. ...